स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai kuthe kay karte:अरुंधतीला घटस्फोट दिल्यानंतर संजना आणि अनिरुद्ध यांचा नवा संसार सुरु झाला आहे. मात्र, अनिरुद्धचं या संसारातही मन रमत नसल्याचं दिसून येत आहे. ...
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मध्ये अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने साकारली आहे. तिच्या या भूमिकेला रसिकांची खूप पसंती मिळते आहे. ...
Milind gawali: अनिरुद्धने म्हणजेच मिलिंद गवळींनी रंगपंचमीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आईचा फोटो पोस्ट करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'च्या सेटवरील काही फोटो अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत ते जवळच्या व्यक्तीच्या आठवणीत भावुक झाले आहेत. ...