लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'नावगाव माहीत नसतानाही तुझे..'; फुलाने मोहरुन गेलेल्या मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar aai kuthe kay karte set video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नावगाव माहीत नसतानाही तुझे..'; फुलाने मोहरुन गेलेल्या मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल

Madhurani gokhale prabhulkar: या पोस्टमध्ये तिने सेटवर तिला एका व्यक्तीने अनंताचं फूल दिल्याचं दिसून येत आहे. हे फूल पाहिल्यानंतर अरुंधतीला लगेचच द. भा. धामणस्कर यांच्या कवितेच्या ओळी सुचल्या आणि त्या तिने म्हणूनही दाखवल्या. ...

'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकली 'चंद्रमुखी' चित्रपटात, तिची पोस्ट आली चर्चेत - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Actress worked in movie 'Chandramukhi', her post was discussed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकली 'चंद्रमुखी' चित्रपटात, तिची पोस्ट आली चर्चेत

टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या साकारायला मिळालेल्या शेवंता या भूमिकेबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. सध्या तिची पोस्ट चर्चेत आली आहे. ...

आई कुठे काय करते: इशा-साहीलचा होणार ब्रेकअप; अरुंधती-अनिरुद्ध ठरणार कारणीभूत? - Marathi News | Isha Sahil will have a breakup Arundhati Aniruddha will be the cause | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: इशा-साहीलचा होणार ब्रेकअप; अरुंधती-अनिरुद्ध ठरणार कारणीभूत?

Aai kuthe kay karte: अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीचा घटस्फोट झाल्यानंतर देशमुख कुटुंबात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. इतकंच नाही तर अरुंधतीच्या मुलांच्या भविष्यावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. ...

लतादीदींची सदाबहार गझल अन् अरुंधतीचा साधेपणा; मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar latest video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लतादीदींची सदाबहार गझल अन् अरुंधतीचा साधेपणा; मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल

Madhurani prabhulkar: लोकप्रिय असलेल्या या गझलवर मधुराणीने दिलेले मनमोहक एक्स्प्रेशन्स पाहून नेटकरी पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत. ...

'संजनाला स्वयंपाक येत नाही, पण..'; रुपाली भोसलेने शेअर केला कुकिंग व्हिडीओ - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale share her cooking video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संजनाला स्वयंपाक येत नाही, पण..'; रुपाली भोसलेने शेअर केला कुकिंग व्हिडीओ

Aai kuthe kay karte: अरुंधतीच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या संजनाला स्वयंपाक येत नाही म्हणून कायम कांचनची बोलणी ऐकवी लागतात. ...

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती देणार अनघाला धीर, देशमुखांना लगवणार खडेबोल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: Arundhati give moral support to Anagha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती देणार अनघाला धीर, देशमुखांना लगवणार खडेबोल

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

प्रिया मराठेचा नवरा आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते' मालिकेत साकारतोय महत्त्वाची भूमिका - Marathi News | Did you know Priya Marathe's husband is also a famous actor in Marathi actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रिया मराठेचा नवरा आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते' मालिकेत साकारतोय महत्त्वाची भूमिका

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. त्यांच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ...

'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्धचे खरे रंग पुन्हा आले समोर, अभीचा वापर करून अरुंधतीविरोधात करतोय कारस्थान - Marathi News | New twist will come in aai kuthe kay karte serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्धचे खरे रंग पुन्हा आले समोर, अभीचा वापर करून अरुंधतीविरोधात करतोय कारस्थान

आशुतोष अपघातातून आता बरा होतोय हे पाहून अरुंधती सध्या आनंदात आहे. पण तिचा हा आनंद काही अनिरुद्ध बघवत नाहीय. तो पुन्हा आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करतोय. ...