स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Kishor mahabole : या मालिकेतील आप्पा आणि कांचन या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. मात्र, पहिल्यांदाच आप्पांनी त्यांच्या रिअल लाइफ पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...
Aai kuthe kay karte: आतापर्यंत या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला. तर, काही नव्या कलाकारांनी एन्ट्री केली. यामध्येच आता एका जुन्या अभिनेत्रीची रिएन्ट्री होणार आहे. ...