स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai kuthe kay karte : यशवर नीलच्या खुनाचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे या संकटातून यशची सुटका करण्यासाठी आशुतोषची आई पुढे सरसावते आणि त्या यशची केस कोर्टात लढतात. ...
Aai Kuthe Kay Karte: टीआरपी चार्टमध्ये अव्वल स्थान टिकवून असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या यशामागचं खरं रहस्य काय आहे माहितीये? तर टीमची मेहनत. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. ...
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. संजनाचा पहिला पती शेखर या पात्रांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळते आहे ...
Marathi Serial: छोट्या पडद्यावरच्या मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मालिका म्हटलं की, नायक, नायिका यांच्या सोबतीला खलनायक वा खलनायिका असणारच. निगेटीव्ह कॅरेक्टर साकारणाऱ्या कलाकारांचाही जोरदार चर्चा होतांना दिसते. या भूमिकांसाठी हे कलाकार विशेषत: छो ...