स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Rupali Bhosle : रुपाली भोसले ही टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे रुपाली सतत चर्चेत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या फोटोंची... ...
Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक, यशला दोषी मानत असून त्याच्या बाजूने लढायची किंवा त्याला साथ द्यायची काहीही गरज नाही, असं अनघाला सांगतो. ...