lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
"माझ्या मनात अजुनही एक भीती ती म्हणजे.."; 'आई कुठे..' फेम अनिरुद्धची नवीन पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame aniruddh aka milind gawali special post after gudipadwa 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या मनात अजुनही एक भीती ती म्हणजे.."; 'आई कुठे..' फेम अनिरुद्धची नवीन पोस्ट चर्चेत

'आई कुठे काय करते' या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये मिलिंद यांनी मनातील भिती व्यक्त केलीय (milind gawali, aai kuthe kay karte) ...

"नार नवेली..." रुपालीचं आरस्पानी सौंदर्य, घायाळ अदांवर नेटकरी फिदा - Marathi News | marathi television actress rupali bhosale share her latest photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"नार नवेली..." रुपालीचं आरस्पानी सौंदर्य, घायाळ अदांवर नेटकरी फिदा

रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

जरीची साडी नेसून...! 'आई कुठे...'मधील ईशाचे सुंदर फोटो पाहा - Marathi News | aai kuthe kay karte fame actress apoorva gore aka isha gudhipadwa special photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जरीची साडी नेसून...! 'आई कुठे...'मधील ईशाचे सुंदर फोटो पाहा

'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली. गुढीपाडव्यानिमित्त तिने खास फोटोशूट केलं आहे. ...

"तिचं असं निरागस हसू आहे म्हणूनच...", अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | "That's why she has such an innocent smile...", actress Ashwini Mahangde's post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिचं असं निरागस हसू आहे म्हणूनच...", अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

Ashwini Mahangade :अश्विनी महांगडे हिने सोशल मीडियावर ट्रेडिशनल फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने फॉलो केला Trend; गुलाबी साडी गाण्यावर डान्स अन् विषय END - Marathi News | aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar reel video on gulabi sadi song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने फॉलो केला Trend; गुलाबी साडी गाण्यावर डान्स अन् विषय END

विषय End! 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने गुलाबी साडी गाण्यावर बनवला रील व्हिडिओ ...

'आई कुठे...'चा Video व्हायरल, गालाला रंग लावल्याने अरुंधती भडकली; अनिरुद्धच्या मारली कानाखाली; - Marathi News | Aai Kuthe Kay Kartein Promo Arundhati slapped Aniruddha while playing holi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...'चा Video व्हायरल, गालाला रंग लावल्याने अरुंधती भडकली; अनिरुद्धच्या मारली कानाखाली;

आशुतोषलाच रंग लावायचा अधिकार म्हणत अनिरुद्धच्या कानाखाली काढला जाळ ...

बदललेल्या वेळेचा TRP वर परिणाम! या मालिकेने मारली बाजी तर या मालिकेची प्रेक्षकसंख्या घटली - Marathi News | aai kuthe kay karte tharla tar mag trp rating of this week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बदललेल्या वेळेचा TRP वर परिणाम! या मालिकेने मारली बाजी तर या मालिकेची प्रेक्षकसंख्या घटली

या आठवड्यातील मालिकांचं TRP रेटिंंग समोर आलं असून कोणत्या मालिकेने TRP मध्ये बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी बातमी वाचा ...

"मनावर दुःखाची छाया पसरलेली असते अन्.."; मधुराणी प्रभुलकरची नवीन पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame Madhurani Prabhulkar new post in discussion about sad state of mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मनावर दुःखाची छाया पसरलेली असते अन्.."; मधुराणी प्रभुलकरची नवीन पोस्ट चर्चेत

मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर एक कविता पोस्ट करून खास पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली मधुराणी? ...