स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
ठाण्यात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात समीर चौघुले आणि आई कुठे काय करते फेम मधुराणी गोखलेने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आई कुठे काय करते मालिकेला दाद दिली. ...
'आई कुठे काय करते'मध्ये कांचन आजीची भूमिका साकारणाऱ्या अर्चना पाटकर यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अश्विनीने अर्चना पाटकर यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. ...
Ashwini Mahangade :'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची आजी मुक्ताबाई सावंत यांचं निधन झाले आहे. ...