लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
"माझ्या घरात मालिका पाहत नाहीत" मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते... - Marathi News | marathi actress Madhurani Prabhulkar says no one in her family watch Aai Kuthe Kay Kartein Marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या घरात मालिका पाहत नाहीत" मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते...

'आई कुठे काय करते' मालिका घरोघरी पाहत असतानाच मधुराणीच्या घरी मात्र ती लावली जात नाही. ...

लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुपाली सणसणीत उत्तर देत म्हणाली, "माझ्या आईने रात्री २ पर्यंत जागून..." - Marathi News | Rupali bhosle responded to netizens who troll her look in star pravah parivar 2024 award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुपाली सणसणीत उत्तर देत म्हणाली, "माझ्या आईने रात्री २ पर्यंत जागून..."

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेने तिच्या लूकवरुन ट्रोल करणाऱ्या माणसांना चांगलंच सुनावलं आहे ...

'अनुपमा' नाही तर या मालिकेचा रिमेक आहे 'आई कुठे काय करते', तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | not anupama but aai kuthe kay karte is a remake of bengali serial do you know | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अनुपमा' नाही तर या मालिकेचा रिमेक आहे 'आई कुठे काय करते', तुम्हाला माहीत आहे का?

मालिकेचं कथानक सारखेच असल्यामुळे 'आई कुठे काय करते' ही मालिका 'अनुपमा' या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं अनेकांना वाटतं. पण, तसं नाही. ...

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप! प्रेक्षक नाराज, म्हणाले- याच्यापेक्षा आई कुठे काय करते... - Marathi News | star pravah kunya rajachi g tu rani serial last episode telecast netizens sad reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप! प्रेक्षक नाराज, म्हणाले- याच्यापेक्षा आई कुठे काय करते...

८ महिन्यांतच स्टार प्रवाहची मालिका संपली, प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी ...

'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte new promo netizens trolls badly to the scene of Ashutosh accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आई कुठे काय करते: आशुतोषच्या अपघाताचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी घेतली निर्माते, दिग्दर्शकाची शाळा ...

"आशुतोष मालिकेत नसणार याचा मला धक्का बसला आहे", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali shared special post for omkar gowardhan aka aashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आशुतोष मालिकेत नसणार याचा मला धक्का बसला आहे", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

'आई कुठे काय करते'मध्ये आशुतोषचं पात्र ओमकार गोवर्धनने साकारलं आहे.  मालिकेतील त्याच्या पात्राच्या निधनामुळे ओमकार मालिकेतून एक्झिट घेणार आहे.  ...

'आई कुठे काय करते' बंद होणार?; प्रेक्षकांचा संताप पाहून सतीश राजवाडे म्हणाले... - Marathi News | Satish Rajwade gave a clear answer to the audience s anger after seeing the twist in Aai Khe Kya Karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' बंद होणार?; प्रेक्षकांचा संताप पाहून सतीश राजवाडे म्हणाले...

काय म्हणाले चॅनल हेड सतीश राजवाडे? ...

भगवान शंकराच्या रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'आई कुठे काय करते 'मध्ये करतीये काम - Marathi News | Did you recognize this marathi actress as Lord Shankara look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भगवान शंकराच्या रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'आई कुठे काय करते 'मध्ये करतीये काम

Marathi actress: या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...