स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Ashvini Mahangade : अश्विनीचा भाऊ बद्री ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता तेव्हाचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तिने राजकारणाबद्दलचंही मत व्यक्त केले आहे. ...
Madhurani Prabhulkar Sister : मधुराणी प्रभुलकरच्या पती आणि मुलगीबद्दल सर्वांनाच माहित आहे. क्वचितच काही लोकांना मधुराणीच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिच्या बहिणीचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. ...