लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे..' फेम रुपाली भोसलेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली- "लवकरच मी..." - Marathi News | aai kuthe kay karte actress Rupali Bhosle gave good news to her fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे..' फेम रुपाली भोसलेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली- "लवकरच मी..."

रुपाली भोसलेने चाहत्यांना खास बातमी दिली आहे. त्यामुळे तिच्या सर्व चाहत्यांना आनंद झाला असून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ...

"समाजात खरेखुरे हिरोतर दिग्विजयसारखेच असतात...", मिलिंद गवळींची जावयाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट - Marathi News | ''There are true heroes in society like Digvijay...'', Milind Gawali's special post on the occasion of his son-in-law's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"समाजात खरेखुरे हिरोतर दिग्विजयसारखेच असतात...", मिलिंद गवळींची जावयाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

Milind Gawali: मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर त्यांचा जावई दिग्विजयसोबतच्या क्षणांचा व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

"गरोदरपणात माझं वजन ५० वरुन ८९ किलो झालं होतं, त्यामुळे..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव - Marathi News | Marathi actress deepali pansare shares post pregnancy weight gain experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गरोदरपणात माझं वजन ५० वरुन ८९ किलो झालं होतं, त्यामुळे..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री दिपाली पानसरेने प्रेग्नंसीनंतर वाढलेल्या वजनामुळे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, याचा खुलासा केला आहे. ...

"सिनेमात रोल देतो कॉम्प्रोमाइज करशील का?", 'आई कुठे...'मधील संजनाला आला कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव - Marathi News | aai kuthe kay karte fame actress deepali pansare shared casting couch experienced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमात रोल देतो कॉम्प्रोमाइज करशील का?", 'आई कुठे...'मधील संजनाला आला कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव

'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाची भूमिका साकारून दिपाली पानसरेने लोकप्रियता मिळवली. दिपालीने कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे, ...

"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण - Marathi News | deepali pansare revealed why she left aai kuthe kay karte played sanjana role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण

मालिकेत रुपाली भोसले ही संजनाची भूमिका साकारत होती. पण, त्याआधी ही भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरे साकारत होती. मात्र अचानक दिपालीने मालिकेतून एक्झिट घेतली. यामागचं कारण आता तिने स्पष्ट केलं आहे. ...

"लग्न हे शेवटी पॉलिटिक्स आहे.." असं का म्हणतेय 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर? - Marathi News | "Marriage is ultimately politics" Why is 'Aai Kuthe Kay Karte' fame actress Madhurani Prabhukar saying this? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न हे शेवटी पॉलिटिक्स आहे.." असं का म्हणतेय 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर?

Madhurani Prabhukar : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने एका मुलाखतीत लग्नावर भाष्य केले आहे. लग्न हे शेवटी पॉलिटिक्स असल्याचं म्हटलं आहे. ...

वडिलांच्या निधनानंतर घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं, मराठी अभिनेत्रीचा भावुक खुलासा - Marathi News | marathi actress seema ghogale talk about she doing father funeral and family broke relations with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं, मराठी अभिनेत्रीचा भावुक खुलासा

आई कुठे काय करते फेम लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या कुटुंबाविषयी भावुक खुलासा केलाय. गेली ३-४ वर्ष तिचं कुटुंब तिच्याशी का बोलत नाही? हे तिने सांगितलं आहे ...

"मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.." मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- "इतरांनी हिणवलं.." - Marathi News | aai kuthe kay karte actress Madhurani Prabhukar on non cooking skill in married life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.." मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- "इतरांनी हिणवलं.."

मधुराणी प्रभुलकरने तिला स्वयंपाकाची आवड नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. प्रत्येक महिलेने जरुर वाचा ...