शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : लहानपण देगा देवा...!! मधुराणी प्रभुलकरनं शेअर केला सेटवरचा छोट्या जानकीसोबतचा व्हिडीओ

फिल्मी : मला त्याचं जाणं सहन होत नाहीये, 'आई कुठे...'मधील आशुतोषच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेता भावुक

फिल्मी : अरुंधती आशुतोषला मिस करतेय, 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक

फिल्मी : लोकप्रिय अभिनेत्याने सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये

फिल्मी : माझ्या घरात मालिका पाहत नाहीत मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते...

फिल्मी : लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुपाली सणसणीत उत्तर देत म्हणाली, माझ्या आईने रात्री २ पर्यंत जागून...

फिल्मी : 'अनुपमा' नाही तर या मालिकेचा रिमेक आहे 'आई कुठे काय करते', तुम्हाला माहीत आहे का?

फिल्मी : स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप! प्रेक्षक नाराज, म्हणाले- याच्यापेक्षा आई कुठे काय करते...

फिल्मी : 'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : आशुतोष मालिकेत नसणार याचा मला धक्का बसला आहे, 'आई कुठे...'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत