शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ

फिल्मी : खूप फिरलो, खूप भटकलो, शोधलंय मिळतंय का कोणी..., आरोहीसाठी यशचा हटके उखाणा

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेतील आरोही आणि यश अडकले लग्नाच्या बेडीत, पाहा फोटोज

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मधील आशुतोष दिसणार नव्या भूमिकेत! मालिका, सिनेमा नाही तर या नाटकात

फिल्मी : अश्विनी महांगडेने केला तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश; वास्तुशांतीचा व्हिडीओ केला शेअर

फिल्मी : Exclusive: चिन्मय मांडलेकर प्रकरणावर 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचं स्पष्ट मत; म्हणाली...

फिल्मी : सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून..; मिलिंद गवळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले?

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा समर स्पेशल लूक; स्विमिंगपूलजवळ केलं फोटोशूट

फिल्मी : ही बातमी मनाला खूप चटका लावून गेली..; मिलिंद गवळींनी कोणासाठी लिहिली भावूक पोस्ट?

फिल्मी : पदरावरती जरतारीचा मोर! लिंबू कलरच्या साडीत गौरी कुलकर्णीचा देखणा लूक