लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
Video - "पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज..."; रुपाली भोसलेने नवं घर घेताच गौरी कुलकर्णी भावुक - Marathi News | Video Gauri Kulkarni emotional reaction Over Rupali Bhosale new house in thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज..."; रुपाली भोसलेने नवं घर घेताच गौरी कुलकर्णी भावुक

Gauri Kulkarni And Rupali Bhosale : रुपालीची अत्यंत जवळची मैत्रीण अभिनेत्री गौरी कुलकर्णीने तिचा आनंद व्यक्त केला आहे. रुपालीने केलेली मेहनत आणि तिचं नवीन घर याबाबत लोकमत फिल्मीशी संवाद साधताना गौरी भावुक झाली. ...

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं घराचं स्वप्न पूर्ण, इंटिरियर आणि नेमप्लेटने वेधलं लक्ष - Marathi News | marathi actress Rupali Bhosale buys new home in Thane with beautiful interior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं घराचं स्वप्न पूर्ण, इंटिरियर आणि नेमप्लेटने वेधलं लक्ष

घराच्या नेमप्लेटवर स्वत:चंच नाव नाही? ...

'डंका' चित्रपटात झळकणार 'आई कुठे काय करते' फेम अक्षया गुरव, साकारणार ही भूमिका - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Akshaya Gurav will be seen in 'Danka' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंका' चित्रपटात झळकणार 'आई कुठे काय करते' फेम अक्षया गुरव, साकारणार ही भूमिका

Akshaya Gurav : अभिनेत्री अक्षया गुरव लवकरच 'डंका' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिने पम्मीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९ जुलैला रिलीज होणार आहे. ...

"१५ वर्षे झाली तिला जाऊन, पण...", आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट - Marathi News | "It's been 15 years since she left, but...", Milind Gawli's special post on the occasion of mother's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१५ वर्षे झाली तिला जाऊन, पण...", आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट

Milind Gawali : अभिनेता मिलिंद गवळींनी आईच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

'ओ..श्रीवल्ली'! गौरी कुलकर्णीच्या फोटोवर 'आई कुठे काय करते' फेम अभिची भन्नाट कमेंट - Marathi News | marathi actor niranjan kulkarni amazing comment on Gauri Kulkarni's photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ओ..श्रीवल्ली'! गौरी कुलकर्णीच्या फोटोवर 'आई कुठे काय करते' फेम अभिची भन्नाट कमेंट

Gauri kulkarni: गौरीच्या फोटोवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. ...

मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम - Marathi News | know about Milind Gawli's son in law work in serum institute pune aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम

मिलिंद गवळींनी त्यांच्या लाडक्या जावयासाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (milind gawali) ...

Fire हो तुम! 'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस - Marathi News | aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale photoshoot in saree see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Fire हो तुम! 'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, मधुराणीचे फोटो पाहून वेडे व्हाल ...

'शिवराज्याभिषेकासाठी रायगडी जा पण..'; मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा संदेश - Marathi News | actress ashvini mahangade post for shivrajyabhishek 350th sohala shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवराज्याभिषेकासाठी रायगडी जा पण..'; मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा संदेश

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (ashvini mahangade, shivrajyabbhishek)श ...