लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , मराठी बातम्या

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'पुरुषांच्या बरोबरीने बायका...'; अरूंधतीची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Women are equal to men ...'; Arundhati's 'she' post on social media in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुरुषांच्या बरोबरीने बायका...'; अरूंधतीची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये होणार नवीन पात्राची एन्ट्री?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Will there be a new character entry in 'Aai Kuthe Kay Karte?', Find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये होणार नवीन पात्राची एन्ट्री?, जाणून घ्या याबद्दल

Aai Kuthe Kay Karte:'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे. ...

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचा रॉकिंग अंदाज; कल्पनाही केली नसेल अशा रुपात आली प्रेक्षकांसमोर - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: Not only the latest photo of Arundhati aka Madhurani Prabhulkar but the caption has caught everyone's attention. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचा रॉकिंग अंदाज; कल्पनाही केली नसेल अशा रुपात आली प्रेक्षकांसमोर

Aai Kuthe Kay Karte : अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar)चा लेटेस्ट फोटोच नाही तर कॅप्शनही आलं चर्चेत ...

Aai Kuthe Kay Karte : संजनासाठी अनिरूद्ध झाला कान्हा, व्हिडीओ पाहून क्रेझी झालेत फॅन्स - Marathi News | Aai Kuthe Kay Karte sanjana Milind Gawali share dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte : संजनासाठी अनिरूद्ध झाला कान्हा, व्हिडीओ पाहून क्रेझी झालेत फॅन्स

Aai Kuthe Kay Karte : अनिरूद्ध अर्थात ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सध्या या व्हिडीओचीच चर्चा आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिका नव्या वळणावर; अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी - Marathi News | ‘Aai Kuthe Kay Karte’ series takes a new turn; Arundhati's dreams will get a new lease of life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका नव्या वळणावर; अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत लवकरच अरुंधतीच्या आयुष्यात येणारे एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

Aai Kuthe Kay Karte: पहिलं गाणं रेकॉर्ड केल्यावर काय म्हणाली अरूंधती, वाचा तिची खास मुलाखत - Marathi News | Special Exclusive Interview With Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: पहिलं गाणं रेकॉर्ड केल्यावर काय म्हणाली अरूंधती? वाचा तिची खास मुलाखत

Aai Kuthe Kay Karte : अरूंधती अर्थात मधुराणी प्रभुलकर हिने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली. अरूंधती बनून ती बोलली. अरूंधतीची आशुतोषसोबतची मैत्री, त्याच्याबद्दलच्या तिच्या भावना तिने यावेळी व्यक्त केल्यात. ...

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधतीचा वर्तमानपत्रात छापून येणार फोटो; अनिरुद्धचा चढणार पारा - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: Newspaper photo of Ashutosh and Arundhati; Aniruddha's rising mercury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधतीचा वर्तमानपत्रात छापून येणार फोटो; अनिरुद्धचा चढणार पारा

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील या कलाकारांचा फॅमिली फोटो पाहिलंत का? - Marathi News | Have you seen the family photos of these actors in 'Aai Kuthe Kay Karte' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील या कलाकारांचा फॅमिली फोटो पाहिलंत का?

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचे कुटुंबीय कसे दिसतात, ते काय करतात याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. ...