शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : नवऱ्याबरोबर रोमँटिक झाली 'आई कुठे...' फेम अभिनेत्री, बीचवरील फोटो झाले व्हायरल

फिल्मी : 'आमची ज्योती हरवली..'; 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी सांगितली बहिणीची भावूक आठवण

फिल्मी : ७६ वर्षांच्या आजींना Ramp Walk करताना बघून..., अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'कार्यक्रमाला गेल्यावर महिलांनी फोटोसाठी धरपकड केल्यावर..'; अश्विनीने सांगितला चाहत्यांचा अनुभव

फिल्मी : या दिवशी सुट्टीवर किंवा पिकनिकला जाणारे..; मतदान केल्यानंतर मिलिंद गवळींनी टोचले कान

फिल्मी : एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर..; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत

फिल्मी : असा बापमाणूस मिळायला भाग्य लागतं..., अश्विनी महांगडेनं वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शेअर केली पोस्ट

फिल्मी : एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधून अचानक गायब झाली होती यशची गौरी, आता काय करते माहितीये का?

फिल्मी : मधुराणीने coord set मध्ये केलं व्हिडीओशूट; अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत