लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटात अभिनेत्री अहाना कुमरा मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. तसेच ती द अॅक्सिडेटंल प्राईम मिनिस्टर चित्रपटातही झळकली होती. Read More
अहानाने काय केले तर भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रिब्युट दिले. पण अहानाचे हे फोटो पाहून नेटकरी मात्र भडकले. ...