OMG ! बॉलिवूड अभिनेत्री अहाना कुमराने सोशल मीडियावर शोऑफ केलं क्लीवेज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 04:23 PM2020-06-08T16:23:48+5:302020-06-08T16:23:48+5:30

लिपस्टिक अंडर माय बुरखा, द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री अहाना कुमरा झळकली होती. (Photo Instagram)

प्रेक्षकांना तिच्या दोनही सिनेमांमधील भूमिकांना पसंती दिली होती. (Photo Instagram)

अहाना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. (Photo Instagram)

अहाना नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo Instagram)

अहानाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर तिचे ग्लॅमरस फोटो दिसतात. (Photo Instagram)

अहानाने काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानच्या बेताल या वेबसिरीजमध्ये दिसली होती. (Photo Instagram)

या वेबसिरीजची निर्मिती शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. (Photo Instagram)