लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
डोंबिवलीतील प्रदूषण कमी झालं नाही तर अधिकाऱ्यांना बांधून ठेवू; मनसे आमदाराचा इशारा    - Marathi News | If the pollution in Dombivli is not reduced, we will bind the officers; MNS MLA warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील प्रदूषण कमी झालं नाही तर अधिकाऱ्यांना बांधून ठेवू; मनसे आमदाराचा इशारा   

या प्रकरणावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पर्यावरण विभागाकडे बोट दाखवत हात झटकण्याचं काम केलं आहे. ...

नाईट लाईफ विषयी रिंकू राजगुरूचं " हे " उत्तर ऐकून तुम्हाला बसेल शॉक - Marathi News | Rinku Rajguru given shcking answer on nightlife question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाईट लाईफ विषयी रिंकू राजगुरूचं " हे " उत्तर ऐकून तुम्हाला बसेल शॉक

रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदागिरकर यांचा '' मेकअप '' चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय.. ...

आरे कारशेडच्या अहवालावर अभ्यास करूनच योग्य निर्णय - आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray made the right decision after studying on the report of Aarey Karshed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कारशेडच्या अहवालावर अभ्यास करूनच योग्य निर्णय - आदित्य ठाकरे

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेसाठी आरे मेट्रो कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. ...

मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री आरेतील पर्यावरणप्रेमींना कधी भेटणार? - Marathi News | When will the Chief Minister and Environment Minister meet the environmentalists in the arena? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री आरेतील पर्यावरणप्रेमींना कधी भेटणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिला निर्णय हा आरे संदर्भात दिला होता. ...

पर्यावरणाचा " पुणे पॅटर्न " राज्यात राबविणार : आदित्य ठाकरे - Marathi News | Pune pattern of environment will be Implementation in all state : Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणाचा " पुणे पॅटर्न " राज्यात राबविणार : आदित्य ठाकरे

कार्बन न्यूट्रल शहर बनविणार ...

बस अन् मर्सिडिजमधून उतरणाऱ्यांनाही मिळणार 'शिवभोजन'चा आस्वाद, पण... - Marathi News | Even those who get off the bus and Mercedes will get 'Shivbhojan' taste, but ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बस अन् मर्सिडिजमधून उतरणाऱ्यांनाही मिळणार 'शिवभोजन'चा आस्वाद, पण...

शिवभोजन थाळी कोणतेही निकष न लावता सर्वांसाठी आहे ...

आदित्य ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक... - Marathi News | Ajinkya Rahane appreciates Aaditya Thackeray's that decision ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आदित्य ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...

आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटनसह पर्यावरण मंत्रालयही आहे ...

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार - Marathi News | rohit pawar aditya thackeray trying get world heritage forts maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार

'गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालाच पाहिजे' ...