लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
CoronaVirus: कोरोनाच्या भीतीने मन अस्वस्थ झालंय?; समुपदेशकांशी 'वन-टू-वन' बोला, तणावमुक्त व्हा!  - Marathi News | CoronaVirus: 24x7 helpline to address mental health concerns during Covid-19 pandemic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: कोरोनाच्या भीतीने मन अस्वस्थ झालंय?; समुपदेशकांशी 'वन-टू-वन' बोला, तणावमुक्त व्हा! 

कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या, मृतांचा आकडा, रोजगारावर झालेला विपरीत परिणाम, आर्थिक मंदीचे संकेत, भविष्याची चिंता यामुळे अनेक जण निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती आहे. ...

मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू अडचणीत; मुंबई पोलीस अन् आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत - Marathi News | My puppy isn't well, Surya Kumar Yadav seek help from Mumbai Police and Aditya Thackeray svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू अडचणीत; मुंबई पोलीस अन् आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लाकडाऊन जाहीर केला. ...

सिग्नलवर उभे राहिल्यास बक्षीस द्यायचे का?; आदित्य ठाकरेंनी घेतली शेलारांची फिरकी  - Marathi News | Do you have a prize if you stand on the signal ?; Aditya Thackeray took the spin of the Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिग्नलवर उभे राहिल्यास बक्षीस द्यायचे का?; आदित्य ठाकरेंनी घेतली शेलारांची फिरकी 

प्रदूषण फैलावणाऱ्या कंपन्यांवर शासन कारवाई करते पण अजिबात प्रदूषण न करणाºया कारखान्यांना काही बक्षीस देण्याची योजना शासन आणणार का असा सवाल आशीष शेलार यांनी केला. ...

... म्हणून 'आदित्य'च्या ट्विटला उत्तर दिलं, अमृता फडणवीसांनी सांगितलं - Marathi News | ... so answered Aditya Thackery's tweet, Amruta Fadnavis said in enterview MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून 'आदित्य'च्या ट्विटला उत्तर दिलं, अमृता फडणवीसांनी सांगितलं

आदित्य ठाकरेनी देवेंद्र फडणवीस यांना महिलांवरील विधानाबद्दल माफी मागण्याचं आवाहनही केलं होतं. ...

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील धक्कादायक चित्र; मनसेने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | Tree cutting in Aditya Thackeray's worli constituency; MNS demands registered criminal action pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील धक्कादायक चित्र; मनसेने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात रातोरात झाडांची कत्तल करण्यात आल्याचं उघड झालं आहे ...

पुरंदर-लोहगाव विमानतळाबाबत लवकरच घोषणा : आदित्य ठाकरे  - Marathi News | Announcement about Purandar-Lohgaon Airport soon: Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर-लोहगाव विमानतळाबाबत लवकरच घोषणा : आदित्य ठाकरे 

गुंतवणुकीसाठी पुणे योग्य शहर ...

रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर - Marathi News | Rohit Pawar defends Aditya Thackeray; gave the answer to Ashish Shelar and Chandrakant Patil pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली असून त्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. ...

आदित्यजींनी गायनाचे छंद पूर्ण केले नाहीत, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena's hollow reply to Amruta Fadnavis after criticizing Aditya Thackeray MMG on bangles comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्यजींनी गायनाचे छंद पूर्ण केले नाहीत, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती ...