लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना रुचेल का?’, चंद्रपूरची दारूबंदी उठवू नका, विद्यार्थिनीची मुख्यमंत्र्यांना साद - Marathi News | ‘Will Aditya Dada be interested if my father comes home drunk?’, Don't lift the ban on alcohol in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना रुचेल का?’, चंद्रपूरची दारूबंदी उठवू नका, विद्यार्थिनीची मुख्यमंत्र्यांना साद

Chandrapur : दारूबंदी उठवू नये, यासाठी ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. देवीदास जगनाडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.  त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

मेट्रो कारशेडचं काम थांबवा; मोदी सरकारच्या आदेशामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना - Marathi News | modi government sends stop notice to car shed at kanjurmarg site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडचं काम थांबवा; मोदी सरकारच्या आदेशामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना

कांजूरमार्गमधील काम थांबवा, केंद्राचं राज्य सरकारला पत्र; नव्या राजकारणामागे गुजरात कनेक्शन? ...

‘इलेक्ट्रिक वाहनांना लवकरच मिळणार टोल सवलत’ - Marathi News | 'Electric vehicles to get toll relief soon' -Aaditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इलेक्ट्रिक वाहनांना लवकरच मिळणार टोल सवलत’

Aaditya Thackeray : समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आदी ठिकाणी प्राधान्याने ही कामे करता येतील, अशा सूचना या वेळी मंत्री ठाकरे यांनी दिल्या. ...

सुशांत प्रकरणात आदित्य जेलमध्ये जाणार | Narayan Rane on Aditya Thackeray | Maharashtra News - Marathi News | Aditya to go to jail in Sushant case | Narayan Rane on Aditya Thackeray | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सुशांत प्रकरणात आदित्य जेलमध्ये जाणार | Narayan Rane on Aditya Thackeray | Maharashtra News

...

एमएमआरडीए, महापालिका यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे गतिमान करावीत - Marathi News | MMRDA, Municipal bodies should expedite pending works in coordination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीए, महापालिका यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे गतिमान करावीत

MMRDA and BMC : एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा ...

Bihar Election 2020: प्रचारासाठी ठाकरे पिता-पुत्र बिहारला जाणार?; शिवसेनेच्या २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर - Marathi News | Bihar Election 2020; Shiv Sena Will Uddhav & Aaditya Thackeray go to Bihar for campaign? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: प्रचारासाठी ठाकरे पिता-पुत्र बिहारला जाणार?; शिवसेनेच्या २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Bihar Assembly Election, CM Uddhav Thackeray News: शिवसेनेला बिहार विधानसभेची निवडणूक त्याच्या निवडणूक चिन्हावर अर्थात 'धनुष्यबाण' वर लढता येणार नाही. ...

मोरया गोसावी देवस्थानला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा : खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती  - Marathi News | Morya Gosavi trust to get pilgrimage status: MP Shrirang Barne | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोरया गोसावी देवस्थानला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा : खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती 

पर्यटन मंत्री व ग्रामविकास मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद  ...

सुशांत राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे, सलमान खान, दिशा सालियन टार्गेट; रिपोर्टचा खुलासा - Marathi News | Aditya Thackeray, Salman Khan, Disha Salian target in Sushant Rajput case; US Study report reveals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे, सलमान खान, दिशा सालियन टार्गेट; रिपोर्टचा खुलासा

Sushant Singh Rajput Case: राजकीय नेत्यांनी जुलै महिन्यात सुशांत आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली तर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पत्रकारांनी महाराष्ट्र सरकारविरोधात या प्रचाराला पूर्ण ताकदीनं पुढे नेलं. ...