लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
"मेट्रो मार्गांसाठी जमीन महत्वाची, सरकारचे ५५०० कोटी वाचतील, १ कोटी लोकांना फायदा होईल" - Marathi News | shivsena leader aditya thackeray on kanjurmarg metro carshed mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मेट्रो मार्गांसाठी जमीन महत्वाची, सरकारचे ५५०० कोटी वाचतील, १ कोटी लोकांना फायदा होईल"

aditya thackeray : उच्च न्यायालयाने कांजूर मेट्रोचं काम थांबवण्याचा आदेश दिल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया ...

अजानमध्ये खूप गोडवा असतो!; शिवसेनेचे विभागप्रमुख विद्यार्थ्यांसाठी भरवणार 'अजान स्पर्धा' - Marathi News | Shiv Sena leader pandurang sakpal organizing azan competition for students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजानमध्ये खूप गोडवा असतो!; शिवसेनेचे विभागप्रमुख विद्यार्थ्यांसाठी भरवणार 'अजान स्पर्धा'

शिवसेनेचे विभागप्रमुख अजान स्पर्धेचं आयोजन करणार; विजेत्यांच्या बक्षीसांचा खर्च शिवसेना करणार ...

पुन्हा भाजपसोबत जाणार का?; 'नव्या समीकरणा'चा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले... - Marathi News | shiv sena leader aaditya thackeray slams bjp says we assumed them friend they became enemy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुन्हा भाजपसोबत जाणार का?; 'नव्या समीकरणा'चा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले...

आदित्य ठाकरेंना भाजपवर निशाणा; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला सवाल ...

कळसूबाई येथील पोहोच रस्त्यांच्या डागडुजीची मागणी  - Marathi News | Demand for repair of access roads at Kalsubai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळसूबाई येथील पोहोच रस्त्यांच्या डागडुजीची मागणी 

Demand for repair road : गिर्यारोहक आणि पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येथे येतात. ...

CoronaVirus News : राज्यातील कोरोना लसीच्या वितरणाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले... - Marathi News | Aaditya Thackeray said about the distribution of corona vaccine in the state ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यातील कोरोना लसीच्या वितरणाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...

CoronaVirus News : महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची देखील स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ...

"ठाकरे सरकारला दोनच गोष्टींची चिंता, एक म्हणजे...", आशिष शेलारांचा निशाणा - Marathi News | BJP MLA Ashish Shelar slams Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे सरकारला दोनच गोष्टींची चिंता, एक म्हणजे...", आशिष शेलारांचा निशाणा

Ashish Shelar : सरकार आहे की छळावणुकीचे केंद्र आहे? असा सवाल करत सरकारने सर्व घटकांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावी, असे आशिष शेलार म्हणाले. ...

हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना आदरांजली - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray pays tribute to martyrs at Hutatma Chowk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना आदरांजली

Chief Minister Uddhav Thackeray : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. ...

"ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा" - Marathi News | "Which is the business of Thackeray family?; CM Uddhav Thackeray should Answer - BJP Kirit Kirit Somaiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा"

CM Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, BJP Kirit Somaiya News: ठाकरे परिवाराचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मध्ये भाग आहे का? पार्टनरशिप आहे का?, भाजपा नेते किरीट सोमैया यांचा सवाल ...