शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : “आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्यांबद्दल काही कणव असेल अशी अपेक्षा होती, पण...”; फडणवीसांची टीका

मुंबई : उद्धव ठाकरे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक; पक्षप्रमुखांनी काय दिले आदेश?

महाराष्ट्र : Aditya Thackeray : आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 'धनुष्य' आदित्य ठाकरेच पेलणार? जोरदार मोर्चेबांधणी 

महाराष्ट्र : Coronavirus : ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा इशारा

मुंबई : आमदारांनाच धमक्या; एसआयटी चौकशी, विधिमंडळात पडसाद

मुंबई : Video : आदित्य ठाकरेंना पाहताच आमदार नितेश राणेंनी केलं म्याव.. म्याव...

मुंबई : Maharashtra Assembly Winter Session 2021: “काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसावा”; भाजपचा खोचक टोला

महाराष्ट्र : Aaditya Thackeray : ममता बॅनर्जींची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, कोणतीही राजकीय चर्चा नाही

मुंबई : ST Strike: “उच्च न्यायालयाने एसटीचा संप बेकायदेशीर ठरवलेला नाही”; गुणरत्न सदावर्तेंचे अनिल परबांना प्रत्युत्तर

आंतरराष्ट्रीय : COP26: अभिमानास्पद! युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव; आदित्य ठाकरेंनी स्वीकारला विशेष पुरस्कार