Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील जाहीर सभेवेळी एक मजेशीर प्रकार घडला. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
Maharashtra Political Crisis: खासदार, आमदार, माजी महापौर, नगरसेवकांची फौज असताना आदित्य ठाकरेंची वरळी शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यात मागे असल्याने पक्षनेतृत्वातून संताप व्यक्त होत आहे. ...
Maharashtra Political Crisis: पर्यावरण विभागाच्या माध्यमातून हा भूखंड मिळवून देण्यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ...
Maharashtra Political Crisis: तात्पुरत्या बेकायदा सरकारमध्ये मुंबईचा आवाज कुठेच नसून विकासावर नाही तर राजकारणावर फोकस केला जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. ...