लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
पुणे : ऑडिट करायचे तर मुंबईबरोबर पुणे महापालिकेचेही करा, आदित्य ठाकरेंचे सरकारला आव्हान - Marathi News | If you want to audit do the Pune Municipal Corporation along with bmc Aditya Thackeray in pune kasba peth elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक ही फक्त औपचारिकता आहे, विजय आपलाच; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची रॅली व सभा आयोजित करण्यात आली होती. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे माझे शत्रू नाहीत, पण...”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | dcm devendra fadnavis said uddhav thackeray and aaditya thackeray is not my enemy we have ideological differences | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे माझे शत्रू नाहीत, पण...”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: आम्ही वैचारिक विरोधक जरुर पण एकमेकांचे शत्रू नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

...तोपर्यंत पक्ष फक्त बाप लेकांचाच उरेल; गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | bjp leader gopichand padalkar targets uddhav thackeray aaditya thackeray shiv sena bow and arrow eknath shinde ncp sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत पक्ष फक्त बाप लेकांचाच उरेल; गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ...

आदित्य ठाकरेंसमोर रॅप म्हणताना MC Stanची अशी उडाली तारांबळ, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | Watch this video of MC Stan rapping in front of Aditya Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य ठाकरेंसमोर रॅप म्हणताना MC Stanची अशी उडाली तारांबळ, पाहा हा व्हिडीओ

बिग बॉस १६चा विजेता रॅपर एमसी स्टॅन(MC Stan)ला म्युझिकल सेन्सेशन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ...

उद्धव ठाकरेंनी शिंदेंना विचारले होते, बंडखोरी करणार आहात का?; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had asked Eknath Shinde, are you going to rebel?; Aditya Thackeray's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विचारले होते, बंडखोरी करणार आहात का?"

"Lokmat Digital Creator Awards 2023: ‘लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवाॅर्ड’ समारंभात आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट ...

Lokmat Digital Creator Awards 2023: 'गद्दार आमदारांचे आज ना उद्या निलंबन होणार' ; आदित्य ठाकरेंनी तोफ डागली - Marathi News | Aditya Thackeray in Lokmat Digital Creator Awards: 'Traitor MLAs will be suspended today or tomorrow'; Says Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गद्दार आमदारांचे आज ना उद्या निलंबन होणार' ; आदित्य ठाकरेंनी तोफ डागली

Lokmat Digital Creator Awards : 'माझ्या वडिलांची सर्जरी झाली होती, तेव्हापासून यांच्या मनात काहीतरी सुरू होतं.' ...

Lokmat Digital Creator Awards 2023: 2000 कोटींची देवाण-घेवाण झाली? आदित्य ठाकरे म्हणतात- संजय राऊतांचा दावा खरा असू शकतो - Marathi News | Lokmat Digital Creator Awards: 2000 Crore Exchange? Aditya Thackeray says - Sanjay Raut's claim may be true | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :2000 कोटींची देवाण-घेवाण झाली? आदित्य ठाकरे म्हणतात- संजय राऊतांचा दावा खरा असू शकतो

Lokmat Digital Creator Awards : 'यांनी गद्दारी करुन सत्ता मिळवली. जनतेला यांची गद्दारी आवडली नाही. ...

Lokmat Digital Creator Awards 2023: उद्धव-राज, आदित्य-अमित एकत्र येणार का?; आदित्य ठाकरेंचं ‘राजकीय’ उत्तर - Marathi News | aaditya thackeray reaction on will raj thackeray and uddhav thackeray come together in future in lokmat digital creator awards 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव-राज, आदित्य-अमित एकत्र येणार का?; आदित्य ठाकरेंचं ‘राजकीय’ उत्तर

Lokmat Digital Creator Awards 2023: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी लोकमतच्या कार्यक्रमात सूचक उत्तर दिले. ...