लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Maharashtra Politics: “शिक्कामोर्तब! आधीच सांगत होतो, आदित्य ठाकरे हे शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भवितव्य” - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut reaction over aaditya thackeray name in the list of young global leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिक्कामोर्तब! आधीच सांगत होतो, आदित्य ठाकरे हे शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भवितव्य”

Maharashtra News: जागतिक पातळीवरून आदित्य ठाकरे यांच्या कार्याला दिलेली ही मान्यता आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

शीतल म्हात्रे व्हिडिओ मॉर्फप्रकरणी आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय ताब्यात; कोण आहे 'तो'? - Marathi News | Aditya Thackeray's close Sainath Durge detained in Sheetal Mhatre video morph case; Who is 'he'? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :म्हात्रे व्हिडिओ मॉर्फप्रकरणी आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय ताब्यात; कोण आहे 'तो'?

मुंबईतील रस्त्यांचा मुद्दा पेटला; आदित्य ठाकरे- आशिष शेलार यांच्यात खडाजंगी - Marathi News | Aditya Thackeray and BJP MLA Ashish Shelar clashed on the streets of Mumbai in the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्यांचा मुद्दा पेटला; आदित्य ठाकरे- आशिष शेलार यांच्यात खडाजंगी

जिथं घोटाळ्याचे लांगुनचलन होतेय त्यातील कुठल्याही कंपनीला काम मिळाले नाही ही खरी पोटदुखी आहे असा आरोप शेलारांनी केला. ...

“८ महिन्यांपासून राज्याची वाटचाल अंध:काराकडे, मविआने महाराष्ट्राला पुढे नेले”: आदित्य ठाकरे - Marathi News | shiv sena thackeray group aaditya thackeray criticised shinde and fadnavis govt in goregaon rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“८ महिन्यांपासून राज्याची वाटचाल अंध:काराकडे, मविआने महाराष्ट्राला पुढे नेले”: आदित्य ठाकरे

अनेक सर्व्हे त्यांच्या विरोधात जात आहेत, त्यामुळेच महापालिका निवडणुका होत नाहीत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. ...

Maharashtra Politics: “देशात राजकीय स्वातंत्र्य, लोकशाही जिवंत आहे का?”; सदानंद कदम कारवाईवर आदित्य ठाकरे आक्रमक - Marathi News | shiv sena thackeray group aaditya thackeray criticised ed action on sadanand kadam in dapoli sai resort case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देशात राजकीय स्वातंत्र्य, लोकशाही जिवंत आहे का?”; सदानंद कदम कारवाईवर आदित्य ठाकरे आक्रमक

Maharashtra News: अशा कारवायांना आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याची गरजही नाही, असे सांगत आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र सोडले. ...

"रोज उठा, आदित्य ठाकरेंना शिव्या द्या अन् फेमस व्हा, नवीन स्किम"; मनसेला टोला - Marathi News | Aditya Thackeray responded to the MNS on the allegations in the Sandeep Deshpande attack case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रोज उठा, आदित्य ठाकरेंना शिव्या द्या अन् फेमस व्हा, नवीन स्किम"; मनसेला टोला

उद्धव ठाकरेंची नकल करून किंवा मला शिव्या देऊन पक्ष काही वाढत नाही असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. ...

"संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांना ताब्यात घेऊन चौकशी करावी" - Marathi News | "Sandeep Deshpande attack case Aditya Thackeray, Sanjay Raut should be detained and investigated" Demand by MNS leader Amey Khopkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देशपांडे हल्ला प्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांना ताब्यात घेऊन चौकशी करावी"

स्वत:ला मर्द म्हणवता मग मागून हल्ले का करता? पुढे येऊन हल्ला करा असं म्हणत मनसे नेते अमेय खोपकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

Maharashtra Politics: “एखादा तरी घोटाळा त्यांनी उघड करावा”; शिंदे गटाचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान - Marathi News | shinde group leader sandipan bhumare replied thackeray group aaditya thackeray criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एखादा तरी घोटाळा त्यांनी उघड करावा”; शिंदे गटाचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

Maharashtra News: भाजप-शिंदे गटात भांडणे असून, भाजपच आमच्याकडे शिंदे गटाच्या घोटाळ्यांची माहिती पुरवत असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. ...