शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : ‘डिनो मोरियाशी घनिष्ठ मैत्री, मिठी सफाई घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा’

मुंबई : “मुंबईचा एवढा द्वेष का? भाजपाच्या निष्क्रियतेमुळे मुंबईकरांना मोठा फटका”: आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : वचनपूर्ती न करणारे सरकार छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला जबाबदार: आदित्य ठाकरे

मुंबई : ‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

मुंबई : Mumbai: युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन...; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

मुंबई : सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

राष्ट्रीय : मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले

मुंबई : पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम

मुंबई : मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार

मुंबई : गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू, आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा