शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : “उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर”; शिंदे गटाचा खोचक टोला

मुंबई : मातोश्रीवर कशाला, आम्हीच तुमच्याकडे येतो; शाखा संवादातून आदित्य ठाकरेंची हाक

मुंबई : “मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंना घरात कोंडून ठेवले, आईने केलेले हे प्लॅनिंग”

महाराष्ट्र : “आम्ही ‘सत्यमेव जयते’साठी लढतोय, भाजपाला फक्त सत्ता मिळवाची आहे”; आदित्य ठाकरेंची टीका

महाराष्ट्र : २०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

मुंबई : महिलेचा छळ करणाऱ्या शाखाप्रमुखाला आदित्य ठाकरेंचं छुपं समर्थन; नितेश राणेंची टीका

महाराष्ट्र : ...तेव्हा मनसेची भाजपासोबत युती होईल; आदित्य ठाकरेंचं विधान, भाजपावर प्रहार

नागपूर : तुमानेंचे तिकीट कटले, आता ४० गद्दारांनी पुढचा विचार करावा, आदित्य ठाकरेंची टीका 

महाराष्ट्र : जगात एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा करतात; आदित्य ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : Aaditya Thackeray : देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात, पण हे आता चालणार नाही; आदित्य ठाकरे कडाडले