शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

नागपूर : तुमानेंचे तिकीट कटले, आता ४० गद्दारांनी पुढचा विचार करावा, आदित्य ठाकरेंची टीका 

महाराष्ट्र : जगात एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा करतात; आदित्य ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : Aaditya Thackeray : देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात, पण हे आता चालणार नाही; आदित्य ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : ठाकरे गट भाजपाशी हातमिळवणी करणार? आदित्य-रश्मी ठाकरे मोदींना भेटलेत, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंसह कुटुंब जामनगरमध्ये; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी

मुंबई : मुंबईत पाणी कपातीची परिस्थिती निर्माण होण्यास आदित्य ठाकरे सर्वस्वी दोषी; भाजपाचा आरोप

मुंबई : तुमचा अहंकार बाजूला ठेवा अन्...; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिदेंना चॅलेंज

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं? 

महाराष्ट्र : “सभेत ५०० जण नाही, स्वतःला युवराज समजाच, पण...”; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे, भ्रष्टाचारी कोण ते सर्व जनतेला कळू द्या”: रामदास कदम