लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
COP26: अभिमानास्पद! युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव; आदित्य ठाकरेंनी स्वीकारला विशेष पुरस्कार - Marathi News | maharashtra has been awarded inspiring regional leadership award in cop 26 first state from india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिमानास्पद! युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव; आदित्य ठाकरेंनी स्वीकारला विशेष पुरस्कार

हवामान बदलावरील प्रयत्नांसाठी विशेष पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. ...

मुंबई उपनगर जिल्ह्यातील कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | guardian minister aaditya thackeray reviews works in mumbai suburban district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगर जिल्ह्यातील कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

उपनगर जिल्ह्यात सुविधांच्या निर्मितीसह विकासकामांना गती देण्यात येईल: मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे ...

Aditya Thackeray: शिवसेना अन्य राज्यातही निवडणूक लढून विजयी होणार; आदित्य ठाकरेंनी सांगितला मेगा प्लॅन! - Marathi News | aaditya thackeray explain role of shiv sena to contest elections in other state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना अन्य राज्यातही निवडणूक लढून विजयी होणार; आदित्य ठाकरेंनी सांगितला मेगा प्लॅन!

Aditya Thackeray: शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देशातील अन्य राज्यांत निवडणूक लढवण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ...

Dadra And Nagar Haveli Bypoll: “दादरा नगर हवेलीतील विजय हा अन्याय व हुकुमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला कौल”: आदित्य ठाकरे - Marathi News | shiv sena aditya thackeray reaction on dadra and nagar haveli bypoll election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दादरा नगर हवेलीतील विजय हा अन्याय व हुकुमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला कौल”: आदित्य ठाकरे

Dadra And Nagar Haveli Bypoll: दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. ...

Aaditya Thackeray: “आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray said maha vikas aghadi govt is like the best of eleven team | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray: महाविकास आघाडी म्हणजे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  ...

Yuva Sena: हेच का अच्छे दिन? इंधन दरवाढीविरोधात युवासेनेची मोहीम; राज्यभरात काढणार सायकल रॅली - Marathi News | yuva sena campaign against fuel price hike bicycle rally to be held across state on 31 october | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेच का अच्छे दिन? इंधन दरवाढीविरोधात युवासेनेची मोहीम; राज्यभरात काढणार सायकल रॅली

युवासेनेकडून (Yuva Sena) केंद्र सरकारने केलेल्या अवास्तव इंधन दरवाढीविरोधात निषेध नोंदवण्यासाठी सायकल रॅली आंदोलन केले जात आहे. ...

BJP ला मोठे खिंडार! आदित्य ठाकरेंनी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बांधले शिवबंधन, सेनेचा वचपा - Marathi News | aditya thackeray tied Shivbandhan to many bjp office bearers and activist who enter in shiv sena | Latest latur News at Lokmat.com

लातुर :BJP ला मोठे खिंडार! आदित्य ठाकरेंनी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बांधले शिवबंधन, सेनेचा वचपा

भाजपला लातूरमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. ...

Chipi Airport Inauguration: आदित्य ठाकरे टॅक्स फ्री, काम करून दाखवा आनंद वाटेल; नारायण राणे यांचा टोला - Marathi News | bjp narayan rane taunts shiv sena aaditya thackeray in Chipi Airport Inauguration Programme | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आदित्य ठाकरे टॅक्स फ्री, काम करून दाखवा आनंद वाटेल; नारायण राणे यांचा टोला

Chipi Airport Inauguration: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी कोकणवासीयांना शुभेच्छा देत माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण असल्याचेही सांगितले. ...