लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Aaditya Thackeray Vs Devendra Fadnavis: “इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत नव्हत्या”; आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | yuva sena leader and minister aaditya thackeray replied bjp devendra fadnavis over criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत नव्हत्या; आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

Aaditya Thackeray Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मागच्या जन्मात कोणत्या बाजूने होते, हे शोधावे लागेल, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला. ...

आदित्य ठाकरेंचा उद्यापासून दिल्ली दौरा; कोणाकोणाला भेटणार? एका नावाची जोरदार चर्चा - Marathi News | shiv sena leader aaditya thackeray on 2 day delhi visit from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंचा उद्यापासून दिल्ली दौरा; कोणाकोणाला भेटणार? एका नावाची जोरदार चर्चा

भाजप वि. शिवसेना संघर्ष आणखी तीव्र झाला असताना आदित्य ठाकरे दिल्लीला जाणार ...

Sanjay Raut: “३० वर्षांपासून अयोध्या-शिवसेनेचं विशेष नातं”; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena leader sanjay raut reaction over yuva sena leader aaditya thackeray ayodhya visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“३० वर्षांपासून अयोध्या-शिवसेनेचं विशेष नातं”; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut: अयोध्येच्या आंदोलनात शिवसैनिकांचे बलिदान झालेले असून, ती आमची पायवाट आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

मनसेने दिले युवासेनेला मराठीचे धडे; २४ तासांत चूक कबुल करत भाषा सुधारली - Marathi News | MNS Criticized too Yuvasena over wrong marathi language on Yuvasena membership Portal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेने दिले युवासेनेला मराठीचे धडे; २४ तासांत चूक कबुल करत भाषा सुधारली

चांगल्या उद्यासाठी सक्रीय आजचा भाग व्हा या वाक्याचा अर्थ काय? मनसेनं आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाईंना प्रश्न विचारला. ...

आनंद महिंद्रांनी केलं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या कामाचं कौतुक, म्हणाले.. - Marathi News | Anand Mahindra praised the work of Environment Minister Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंद महिंद्रांनी केलं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या कामाचं कौतुक, म्हणाले..

अखेर मुंबईत वर्ल्डक्लास बस स्टॉप पाहायला मिळतील असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे. ...

पूर्व पश्चिमेला जोडणारा गोरेगांव-मुलूंड लिंक रोड महत्वाचा प्रकल्प; आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | goregaon mulund link road important project connecting east to west aditya thackeray did bhumi pujan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व पश्चिमेला जोडणारा गोरेगांव-मुलूंड लिंक रोड महत्वाचा प्रकल्प; आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई महानगरपालिकेकडून बांधण्यात येणाऱ्या गोरेगांव-मुलूंड लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन वाघेश्वरी मंदिरासमोर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. ...

"विकासासाठी दिल्लीचं तख्त गाठू, पण महाराष्ट्र झुकणार नाही" आदित्य ठाकरेंचा इशारा - Marathi News | "We will reach the throne of Delhi for development, but Maharashtra will not bow down," warned Aditya Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"विकासासाठी दिल्लीचं तख्त गाठू, पण महाराष्ट्र झुकणार नाही"

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू असून, कोकणासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे ...

जिथे वाद नाही तिथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प; नितेश राणेंची शिवसेनेवर टीका - Marathi News | BJP Mla Nitesh Rane criticizes Shiv Sena aditya Thackeray over Green refinery projects | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिथे वाद नाही तिथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प; नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे यांनी देवगडात शिवसेनेचा आवाज वाढला असल्‍याचे वक्तव्य केले होते.  पण वाढलेला हा आवाज मांजरीचा की वाघाचा असा टोला त्यांनी आज लगावला. ...