लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Aditya Thackeray: गुलाबरावांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे, क्रांती दिनीच तोफ डागणार - Marathi News | Aditya Thackeray: Aditya Thackeray will fire a cannon in the fort of Gulabrao Patal's jalgaon on the revolution day itself | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे, क्रांती दिनीच तोफ डागणार

मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर : शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदार संघाला प्राधान्य ...

Maharashtra Political Crisis: “तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही”; आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट! - Marathi News | bjp mp sujay vikhe patil taunt shiv sena aaditya thackeray over mob in rally in state tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही”; आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट!

Maharashtra Political Crisis: शिवसेनेत उरलेल्या आमदार, खासदारांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावे, असे आव्हान देत आदित्य ठाकरेंच्या सभांची गर्दी कॅमेऱ्याची कमाल असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील” - Marathi News | bjp pravin darekar criticised shiv sena chief uddhav thackeray and aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अन्य नेत्यांवर ईडी कारवाया झाल्या, तेव्हा उद्धव ठाकरेंनी साधा फोनही केला नाही. संजय राऊतांचाच एवढा कळवळा का, अशी विचारणा भाजपने केली आहे. ...

Shahajibapu Patil : "आम्ही गद्दार, गटारातील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा, पुन्हा पक्षात कशाला बोलवता?" - Marathi News | Shahajibapu Patil slams Shivsena Aaditya Thackeray Over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही गद्दार, गटारातील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा, पुन्हा पक्षात कशाला बोलवता?"

Shahajibapu Patil slams Shivsena Aaditya Thackeray : शिंदेसमर्थक आमदार शहाजीबापू पाटलांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

"बाळासाहेबांची ठाकरी भाषा उद्धव आणि आदित्यला शोभत नाही; डुप्लिकेट नेतृत्व नको" - Marathi News | "Balasaheb's Thackeray language does not suit Uddhav and Aditya; no duplicate leadership" Says MLA Shahaji Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांची ठाकरी भाषा उद्धव आणि आदित्यला शोभत नाही; डुप्लिकेट नेतृत्व नको"

जी माणसं तळागळात सातत्याने काम करत आहेत ती मजबूत आहे. जी हवेत आहे ते हवेतच जातात अशा शब्दात शहाजी पाटील यांनी निशाणा साधला आहे. ...

Uddhav Thackeray Birthday: आदित्य ठाकरेंनी बाबांना दिल्या खास शब्दांत शुभेच्छा; उद्धव ठाकरेंचा हटके फोटो केला शेअर - Marathi News | son aaditya thackeray gave warm birthday wishes to father shiv sena chief uddhav thackeray on instagram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंनी बाबांना दिल्या खास शब्दांत शुभेच्छा; उद्धव ठाकरेंचा हटके फोटो केला शेअर

Uddhav Thackeray Birthday: आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा - Marathi News | cm eknath shinde replied shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray over criticism on shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. ...

आदित्य ठाकरेंची बसस्टँडवर रॅली, लोक पाहण्यासाठी पुढे आले; शिंदे गटाचा टोला - Marathi News | Aditya Thackeray's rally at bus stand, people come forward to watch Says Shinde Group's MLA Sandipan Bhumare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंची बसस्टँडवर रॅली, लोक पाहण्यासाठी पुढे आले; शिंदे गटाचा टोला

गद्दार कोण याचं उत्तर आदित्य ठाकरेंना लवकर देऊ. आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही गद्दारी केली नाही. खरे गद्दार हेच आहेत असा टोला शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी लगावला आहे. ...