लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Maharashtra Politics: “आईला स्मरुन सांग आदित्यसाहेबांनी काय कमी केलं?”; प्रभादेवी घटनेनंतर युवासैनिकाचे भावनिक ट्विट - Marathi News | yuva sena pawan jadhav emotional tweet to address shinde group after prabhadevi clashes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आईला स्मरुन सांग आदित्यसाहेबांनी काय कमी केलं?”; प्रभादेवी घटनेनंतर युवासैनिकाचे भावनिक ट्विट

राजकारणातील वाट भरकटली असेल तरी तू एक चांगला मित्र गमावलास हे सत्य लपू शकत नाही, असे युवासेना नेत्याने म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र”; प्रभादेवी घटनेनंतर उद्धव ठाकरेंकडून शाबासकीची थाप! - Marathi News | shiv sena mahesh sawant with many shivsainik meets party chief uddhav thackeray after prabhadevi clashes with shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र”; प्रभादेवी घटनेनंतर उद्धव ठाकरेंकडून शाबासकीची थाप!

Maharashtra Politics: प्रभादेवीतील राड्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...

Maharashtra Politics: ठरलं! रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची ‘निष्ठा यात्रा’;  जशास तसे उत्तर देणार? - Marathi News | shiv sena aditya thackeray nishtha yatra at dapoli ratnagiri district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं! रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची ‘निष्ठा यात्रा’;  जशास तसे उत्तर देणार?

बंडखोरीची कीड गाडण्याचे आव्हान आदित्य ठाकरे स्वीकारले असल्याचे सांगत निष्ठा यात्रेबाबत माहिती देण्यात आली. ...

निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेचं 'निर्धार अभियान'; मराठवाड्यापासून शुभारंभ - Marathi News | After Nishan Yatra, Yuva Sena 'Nirbhar Abhiyan'; Starting from Marathwada, Varun Sardesai reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेचं 'निर्धार अभियान'; मराठवाड्यापासून शुभारंभ

युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत अशी माहिती वरुण सरदेसाईंनी दिली. ...

Aaditya Thackeray: “पेंग्विन नावाचा आणि केलेल्या कामाचा अभिमान”; आदित्य ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | shiv sena aditya thackeray criticised opposition parties over taunts of penguin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पेंग्विन नावाचा आणि केलेल्या कामाचा अभिमान”; आदित्य ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

Aaditya Thackeray: राजकारणात किती खालच्या पातळीवर जाऊन आरोप करावेत आणि काय आरोप करावे, याला काही तरी मर्यादा आखणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरेंची कीव येते, टीका करणे म्हणजे राजकारण नाही”; शिंदे गटातील आमदाराचा घणाघात - Marathi News | eknath shinde group rebel mla kishor patil criticizes shiv sena aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंची कीव येते, टीका करणे म्हणजे राजकारण नाही”; शिंदे गटातील आमदाराचा घणाघात

Maharashtra Political Crisis: सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांचे ऑफिसही कधी बघता आले नाही, अशी टीका शिंदे गटातील आमदाराने केली आहे. ...

Aaditya Thackeray : "एका अतिरेक्याला मानसन्मान का दिला, तेव्हा कोणाचं सरकार होतं?"; आदित्य ठाकरेंचा रोखठोक सवाल - Marathi News | Shivsena Aaditya Thackeray Slams BJP Over Yakub Memon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका अतिरेक्याला मानसन्मान का दिला, तेव्हा कोणाचं सरकार होतं?"; आदित्य ठाकरेंचा रोखठोक सवाल

Shivsena Aaditya Thackeray Slams BJP : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी याकूब मेमन प्रकरणावर भाष्य केलं आहे.  ...

Who is Aaditya Thackeray?, हे पोरगं गोधडीत होतं तेव्हा...; शिंदे गटाचा हल्लाबोल - Marathi News | Who is Aaditya Thackeray?, Eknath Shinde Group Minister Gulabrao Patil Target Thackeray Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Who is Aaditya Thackeray?, हे पोरगं गोधडीत होतं तेव्हा...; शिंदे गटाचा हल्लाबोल

शिवसेना कुणाची काय, ती आमचीच आहे. आम्ही काय कमळावर उभे आहोत का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं. आम्ही आय लव्ह यू म्हटलं. काय वाईट केले आम्ही असा सवाल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी विचारला आहे. ...