लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
"नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं म्हणणं अयोग्य, माफी मागा" - Marathi News | Shivsena Aaditya Thackeray Targeted DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं म्हणणं अयोग्य, माफी मागा"

उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका, फॉक्सकॉनचा पहिला प्रकल्प वेगळा होता असं आदित्य ठाकरेंनी सांगितले. ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंच्या दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवू का?”; शिंदे गटातील नेत्याचा थेट इशारा  - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group kiran pawaskar replied aaditya thackeray over criticism on abdul sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंच्या दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवू का?”; शिंदे गटातील नेत्याचा थेट इशारा 

Maharashtra News: अब्दुल सत्तारांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. ...

Tata Airbus Project: “सुभाष देसाई उत्तर द्या, आम्हाला तोंड उघडायला लावू नका”; भाजप नेत्याचा थेट इशारा - Marathi News | bjp mla prasad lad replied shiv sena subhash desai over criticism about tata airbus project went to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुभाष देसाई उत्तर द्या, आम्हाला तोंड उघडायला लावू नका”; भाजप नेत्याचा थेट इशारा

Tata Airbus Project: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी टाटा एअरबस प्रोजेक्ट का गेला, याची उत्तरे द्यावीत, अशी मागणी भाजप नेत्याने केली आहे. ...

Aditya Thackeray: "छोटा पप्पू" म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना आदित्य ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर - Marathi News | Aditya Thackeray's response to Abdul Sattar who called him "Chhota Pappu". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''छोटा पप्पू'' म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना आदित्य ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर

अब्दुल सत्तार म्हणाले की, राजकारण वेगळं आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री, तुमचे वडील मुख्यमंत्री आणि २०२१ मध्ये हा प्रकल्प गुजरातला जातो. ...

...तर ही वेळ आली नसती! आदित्य ठाकरे हे छोटा पप्पू; अब्दुल सत्तार यांचा टोला - Marathi News | Aditya Thackeray is Chota Pappu; Minister Abdul Sattar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ही वेळ आली नसती! आदित्य ठाकरे हे छोटा पप्पू; अब्दुल सत्तार यांचा टोला

हा प्रकल्प गुजरातला गेला त्याचे पाप महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे सुप्रीमो यांचे वडील यांचं आहे असा आरोप सत्तारांनी आदित्य ठाकरेंवर केला. ...

Maharashtra Politics: “मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्र पाहिला नाही, पद गेल्यावर दौरे करतायत”; ठाकरे गटाला टोला - Marathi News | bjp mp sujay vikhe patil criticized uddhav thackeray and aaditya thackeray over compensation of damage to farmer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्र पाहिला नाही, पद गेल्यावर दौरे करतायत”; ठाकरे गटाला टोला

Maharashtra News: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे पिता-पुत्रांना निवांत वेळ दिला आहे, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

Maharashtra Politics: “जमिनीवर गाऱ्यात फिरणं वेगळं अन् चॉकलेट खाणं, कम्प्युटरवर बसणं वेगळं”; आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | agriculture minister abdul sattar replied aaditya thackeray over allegations on compensation for damages to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जमिनीवर गाऱ्यात फिरणं वेगळं अन् चॉकलेट खाणं, कम्प्युटरवर बसणं वेगळं”; आदित्य ठाकरेंना टोला

Maharashtra News: ज्यांना स्वतःचा बाण सुरक्षित ठेवला नाही, ते बांध कसा सुरक्षित ठेवू शकतात, या शब्दांत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ...

Maharashtra Politics: “गेल्या १० वर्षांत उद्धव ठाकरे बांधावर जाऊन बळीराजाला भेटले, तुम्ही एवढं केलं तरी पुरेसं आहे” - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group and yuva sena leader aaditya thackeray slams shinde and bjp govt over wet drought | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या १० वर्षांत उद्धव ठाकरे बांधावर जाऊन बळीराजाला भेटले, तुम्ही एवढं केलं तरी पुरेसं आहे”

Maharashtra News: सत्तेत आल्यानंतर लगेच कर्जमुक्ती देणारे आमचे कदाचित पहिलेच सरकार होते, असा दावा करत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली. ...