Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
Nagpur News सिने अभिनेते सुशांतसिंग राजपूतच्या खुनाचा मुख्य साक्षीदार रुप शहा याला राज्य सरकारने संरक्षण दिल्यामुळे दिशा सालियानच्या सीबीआय चौकशीला ताकद मिळू शकते, असे मत आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ...
मी शिवसेना सोडली त्यानंतर हे प्रकरण जास्त उचलून धरले गेले. लोकांमध्ये माझ्यानावानं अपप्रचार सुरू केला. या संपूर्ण प्रकरणामागे युवासेना प्रमुखच आहेत असं राहुल शेवाळेंनी म्हटलं. ...
२०२० पासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण गाजत आहे. एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो असा आरोप नितेश राणेंनी केला. ...
Maharashtra Karnataka Border Dispute: गुजरात निवडणुकीसाठी आमचे प्रकल्प तिकडे नेले. तसेच कर्नाटक निवडणुकीसाठी कदाचित इथले काही जिल्हे तिकडे नेले जाऊ शकतात, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...
Gulabrao Patil : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ...
विनायक राऊत, नितीन देशमुख यांच्याही घरी मायबहिणी आहेत. त्यांच्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल अशी हीन दर्जाची वागणूक दिली असती तर ते तसेच पाहत उभे राहिले असते का? असा सवाल भावना गवळींनी उपस्थित केला. ...