लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Maharashtra Election 2019: बाप से बेटा सवाई... बघा, उद्धव आणि आदित्य ठाकरेंची कमाई! - Marathi News | Maharashtra Election 2019: See, Uddhav and Aditya Thackeray property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: बाप से बेटा सवाई... बघा, उद्धव आणि आदित्य ठाकरेंची कमाई!

Aaditya Thackeray's Property - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे 54 लाख 39 हजार 66 रुपये बँकठेवी आहेत ...

Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंवर केसेस किती?; कुठल्या बँकांमध्ये आहेत खाती?... तुम्हीच बघा! - Marathi News | Maharashtra Election 2019: How many cases on Aditya Thackeray? Which banks have accounts? ... You see! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंवर केसेस किती?; कुठल्या बँकांमध्ये आहेत खाती?... तुम्हीच बघा!

वरळी विधानसभा निवडणूक 2019 -यंदाच्या निवडणुकीच्या या रणांगणात सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे वरळी मतदारसंघाकडे. ...

वरळीमध्ये गुजराती, तेलगू भाषेचे होर्डिंग्स लावण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात... - Marathi News | Aditya Thackeray says on planting hoardings of Gujarati, Telugu language in Worli ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीमध्ये गुजराती, तेलगू भाषेचे होर्डिंग्स लावण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...

आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरळीमध्ये विविध ठिकाणी म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत मोठे होर्डिंग्स लावण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. ...