शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : आनंद महिंद्रांनी केलं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या कामाचं कौतुक, म्हणाले..

मुंबई : पूर्व पश्चिमेला जोडणारा गोरेगांव-मुलूंड लिंक रोड महत्वाचा प्रकल्प; आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी : विकासासाठी दिल्लीचं तख्त गाठू, पण महाराष्ट्र झुकणार नाही आदित्य ठाकरेंचा इशारा

सिंधुदूर्ग : जिथे वाद नाही तिथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प; नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

रत्नागिरी : Aaditya Thackeray on Yashwant Jadhav Diary: “खूप गैरप्रकार सुरु आहे”; यशवंत जाधवांच्या डायरीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!

महाराष्ट्र : मंत्री आदित्य ठाकरेंची ७ वर्षांनी आजोळी भेट; जुने फोटो पाहून आठवणींना उजाळा

महाराष्ट्र : Shridhar Patankar ED Raids: आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंचीही चौकशी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ

महाराष्ट्र : Maharashtra Budget Session:”असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष म्हणून...”; विधानसभेत आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांना फडणवीसांनी असं उत्तर दिलं Fadnavis on Sanjay Raut & Aditya Thackeray

मुंबई : बोरिवलीच्या आय.सी. कॉलनीत साकारले 'फिश पार्क', पर्यटनमंत्र्यांनी केलं उद्घाटन