शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले उद्धव ठाकरेंना याची...

मुंबई : Ashish Shelar : मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

मुंबई : युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान

मुंबई : ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?

मुंबई : मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी

महाराष्ट्र : शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई : आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?

महाराष्ट्र : स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर..., ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल

महाराष्ट्र : “महायुतीतील नेत्यांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचे नाव नाही”: आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : शरद पवारांच्या भूमिकेचं काँग्रेसकडून समर्थन; उद्धव ठाकरेंची मागणी अमान्यच