lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
इशान किशन, श्रेयस अय्यरला पुन्हा भारतीय संघात घेणार का? कोच राहुल द्रविडने दिलं स्पष्ट उत्तर - Marathi News | rahul dravid big statement comeback of ishan kishan shreyas iyer in team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन, श्रेयस अय्यरला पुन्हा भारतीय संघात घेणार का? कोच राहुल द्रविडने दिलं स्पष्ट उत्तर

इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत नव्या खेळाडूंचा बोलबाला ...

रोहित शर्मा 'हिट'! ख्रिस गेलचा विक्रम मोडला; राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्याशी बरोबरी - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 2 : Rohit Sharma break Chris Gayle record of Most international hundreds as opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा 'हिट'! ख्रिस गेलचा विक्रम मोडला; राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्याशी बरोबरी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील रोहितचे हे नववे, तर एकूण १२ वे शतक ठरले. शुबमन यानेही कसोटीतील चौथे शतक झळकावले. ...

R Ashwinचा पराक्रम! राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार, टीम इंडियाकडून Guard of Honour - Marathi News | IND vs ENG 5th Test Live Update Day 1 Marathi : Ravi Ashwin with his family when he felicitated by team India and Rahul Dravid on his 100th Test match occasion  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :R Ashwinचा पराक्रम! राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार, टीम इंडियाकडून Guard of Honour

India vs England 5th Test Live update : १०० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अश्विन हा १४वा आणि एकूण ७७वा क्रिकेटपटू ठरला आहे. ...

स्टम्प माईक आणि 'हास्यास्पद' रोहित शर्मा; क्रीडा मंत्र्यांसमोर हिटमॅनची जोरदार बॅटिंग - Marathi News | IND vs ENG Test Series Team India captain Rohit Sharma shared a funny anecdote from the stump mic in front of Sports Minister Anurag Thakur and coach Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टम्प माईक आणि 'हास्यास्पद' रोहित! क्रीडा मंत्र्यांसमोर हिटमॅनची जोरदार बॅटिंग

IND vs ENG Test Series: ७ मार्चपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ...

धर्मशाला कसोटीत यशस्वी जैस्वाल ५ मोठे विक्रम मोडणार; विराट, द्रविड, गावस्कर यांना मागे टाकणार - Marathi News | Yashasvi Jaiswal will break 5 major records in Dharamsala Test; Will surpass Virat, Dravid, Gavaskar in 5th test against England | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धर्मशाला कसोटीत यशस्वी जैस्वाल ५ मोठे विक्रम मोडणार; विराट, द्रविड, गावस्कर यांना मागे टाकणार

India vs England 5th Test : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या ...

सांग, तू नाही तर कोण? द्रविड ध्रुव, सरफराज, गिल, यशस्वी, दीप यांना विचारत होता... - Marathi News | Editorial: Tell me, if not you, who? Dravid was asking Dhruv, Sarfraz, Gill, Yashasvi, Deep... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सांग, तू नाही तर कोण? द्रविड ध्रुव, सरफराज, गिल, यशस्वी, दीप यांना विचारत होता...

भारताचे अनेक अनुभवी खेळाडू या मालिकेदरम्यान जायबंदी झाले, काहींनी रजा घेतली. मालिका सुरू होतानाच दुखापतींनी भारतीय संघाला छळले. ...

IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला; द्रविडच्या 'त्या' ओळींनी गिलला केले प्रेरीत  - Marathi News | IND vs ENG 4th Test Shubman Gill shares inspirational lines from Team India coach Rahul Dravid  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला; द्रविडच्या 'त्या' ओळींनी गिलला केले प्रेरीत 

Shubman Gill: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.  ...

विश्वचषकापर्यंत राहुल द्रविडच मुख्य प्रशिक्षक राहतील : शाह - Marathi News | Rahul Dravid to remain head coach till World Cup: jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकापर्यंत राहुल द्रविडच मुख्य प्रशिक्षक राहतील : शाह

द्रविड यांचा कार्यकाळ मागच्या वर्षी वनडे विश्वचषक आटोपताच संपला होता. ...