lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News

संक्रांतीच्या मुहूर्तावर निळवंडे धरणातून आवर्तन सोडले, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Decision to release water from the right canal of Nilwande | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संक्रांतीच्या मुहूर्तावर निळवंडे धरणातून आवर्तन सोडले, जाणून घ्या सविस्तर

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ...

पालकमंत्री विखे पाटील यांनी रस्त्यात थांबून सोडविला विद्यार्थ्यांचा प्रश्न - Marathi News | Guardian Minister Vikhe Patil stopped on the road and solved the problem of the students | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पालकमंत्री विखे पाटील यांनी रस्त्यात थांबून सोडविला विद्यार्थ्यांचा प्रश्न

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारी सकाळी नगर- मनमाड रोडने अहमदनगर येत होते. त्यावेळी रस्त्यात देहरे येथे विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला होता. ...

लवासा प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढणार; राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा - Marathi News | Lavasa will issue a white paper on the project; Warning of Radhakrishna Vikhe Patil | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :लवासा प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढणार; राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा

पवार यांनी आदिवासींच्या जमिनी हडपल्या ...

तलाठी भरतीवरून चुकीचे आरोप करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार; राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा  - Marathi News | Cases will be filed against those making false accusations on Talathi Bharti Radhakrishna Vikhe Patil's warning | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :तलाठी भरतीवरून चुकीचे आरोप करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार; राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा 

राज्यात तलाठी भरती पारदर्शकपणे झालेली असून, काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुणांत वाढ दिसत आहे. ...

सतेज पाटील भाजपमध्ये येणार हा शोध कोणी लावला - राधाकृष्ण विखे पाटील  - Marathi News | Who invented Satej Patil to join BJP says Radhakrishna Vikhe Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील भाजपमध्ये येणार हा शोध कोणी लावला - राधाकृष्ण विखे पाटील 

राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांचा दोन नंबरचा व्यवसाय असल्याने ते भाजपमध्ये जातील असा आरोप केला होता ...

मराठा आरक्षणासाठी ७ दिवस सर्वेक्षण - Marathi News | 7 Days Survey for Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी ७ दिवस सर्वेक्षण

पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या माध्यमातून यासाठी एक ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. ...

महाराष्ट्राची ओळख 'महानंद' गुजरातला जाणार?; विरोधकांचा दावा सरकारनं फेटाळला - Marathi News | 'Mahanand' Dairy will go to Gujarat? Sanjay Raut Allegation, Radhakrishna Vikhe patil Answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची ओळख 'महानंद' गुजरातला जाणार?; विरोधकांचा दावा सरकारनं फेटाळला

महाराष्ट्राची ओळख पुसण्यामागे कोण आहे ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का? डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतायेत असा आरोप राऊतांनी केला.  ...

सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान - Marathi News | Subsidy will be available only for cow milk collected through cooperative milk unions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान

सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...