लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार - Marathi News | Cabinet decides to give equivalent status to fishing industry as agriculture; Fishermen will get a benefit of Rs 6,000 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार

शेतकरी सन्मान योजनेचे ६ हजार रुपये देणार, राज्यातील सहा विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी विधि अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली ...

Fish Farming : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा, शेती योजनांचा लाभ घेणे मच्छीमारांना शक्य होणार का?  - Marathi News | Latest News Fish farming From today, fisheries will be given agricultural status in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा, शेती योजनांचा लाभ घेणे मच्छीमारांना शक्य होणार का? 

Fish Farming : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना फायदा होणार आहे. ...

राज्य सरकारने दिला मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा; मच्छिमारांमध्ये पसरले आनंदाचे वातावरण - Marathi News | State government grants agricultural status to fishing industry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारने दिला मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा; मच्छिमारांमध्ये पसरले आनंदाचे वातावरण

मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय ...

चीपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न लवकरच सुटणार, जिल्हा नियोजनमधून २ कोटींचा निधी - Marathi News | The issue of electrification of Chipi Airport will be resolved soon, a fund of Rs 2 crore will be provided from the district planning. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चीपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न लवकरच सुटणार, जिल्हा नियोजनमधून २ कोटींचा निधी

वीज वितरणची प्रशासकीय मान्यता; विमानतळाच्या विद्युतीकरण व नाईट लँडिंगचा प्रश्न निघणार निकाली ...

राणे पुन्हा सत्तेत आल्यानंतर सिंधुदुर्गात दहशतीचे वातावरण वाढले - विनायक राऊत  - Marathi News | After Rane came back to power the atmosphere of terror increased in Sindhudurg says Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणे पुन्हा सत्तेत आल्यानंतर सिंधुदुर्गात दहशतीचे वातावरण वाढले - विनायक राऊत 

सावडाव मारहाण प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करणार  ...

राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल - Marathi News | Did Uddhav take permission from his wife before replying to Raj Thackeray Nitesh Rane took a jibe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

Sindhudurg: चिपी विमानतळ सुशोभीकरणासाठी डीपीडीसी'मधून मदत देणार - नितेश राणे - Marathi News | DPDC will provide assistance for beautification of Chipi Airport says minister Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: चिपी विमानतळ सुशोभीकरणासाठी डीपीडीसी'मधून मदत देणार - नितेश राणे

विमानतळाच्या विकासासाठी अधिकाऱ्यांबरोबर बैठक ...

मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ - Marathi News | Minister Nitesh Rane convoy was shown photos of chickens dispute during Solapur visit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ

अचानक झालेल्या आंदोलनामुळे विमानतळ परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.  ...