lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीटू

मीटू

Metoo campaign, Latest Marathi News

बॉलिवूडमध्ये तुनश्री-नाना वादानंतर #Metoo मोहीम पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. त्यानुसार, इतरही सेलिब्रिटी अभिनेत्रींनी मीडियासमोर 'आपबीती' सांगत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली.
Read More
का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika - Marathi News | deepika padukone meets luv ranjan and fans trolled not my deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika

दीपिकाचे चाहते नाराज झालेले दिसले आणि यानंतर सोशल मीडियावर  #NotMyDeepika ट्रेंड होऊ लागला. ...

नाना पाटेकर यांनी ‘क्लीन चिट’ विकत घेतली, तनुश्री दत्ताचा आरोप - Marathi News | Nana Patekar bought a 'clean chit', Tanushree Datta's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पाटेकर यांनी ‘क्लीन चिट’ विकत घेतली, तनुश्री दत्ताचा आरोप

‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर घडलेले प्रकरण नेमके काय होते? ...

नाना पाटेकर यांना ‘क्लीन चिट’; पोलिसांकडे पुरावेच नाहीत - Marathi News | Nana Patekar's 'clean chit'; Police do not have proofs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पाटेकर यांना ‘क्लीन चिट’; पोलिसांकडे पुरावेच नाहीत

तनुश्री छेडछाड प्रकरण ...

#MeToo प्रकरण : पोलिसांनी संपूर्ण तपास केला नसून साक्षीदारांचे जबाब देखील अपुरे - वकील नितीन सातपुते - Marathi News | #MeToo Case: Police have not done whole investigation, witnesses' statements are incomplete - lawyer Nitin Satpute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :#MeToo प्रकरण : पोलिसांनी संपूर्ण तपास केला नसून साक्षीदारांचे जबाब देखील अपुरे - वकील नितीन सातपुते

अभिनेत्री तनुश्री दत्ता यांचे वकील नितीन सातपुते यांनी केला दावा  ...

#MeToo प्रकरण : नाना पाटेकर यांना मोठा दिलासा - Marathi News | #MeToo Case: Big relief for Nana Patekar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :#MeToo प्रकरण : नाना पाटेकर यांना मोठा दिलासा

नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ...

तुम लोगों का हिसाब होगा...! विकास बहलला क्लिनचीट मिळताच भडकली रंगोली!! - Marathi News | vikas bahl gets clean chit in sexual harassment case kangana ranaut sister rangoli chandel gets angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम लोगों का हिसाब होगा...! विकास बहलला क्लिनचीट मिळताच भडकली रंगोली!!

दिग्दर्शक विकास बहल मीटू मोहिमेंअंतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकला होता. पण कालच या प्रकरणात त्याला क्लिनचीट मिळाली. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. कंगना राणौतची बहीण रंगोली हिने यासंदर्भात नेहमीप्रमाणे जळजळीत प्रतिक्रिया दिली. ...

त्याने मागितले न्यूड फोटो; गायिकेने स्क्रिनशॉट शेअर करत दिले असे उत्तर!! - Marathi News | man asks chinmayi sripada for adult pictures singer destroys him with epic reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्याने मागितले न्यूड फोटो; गायिकेने स्क्रिनशॉट शेअर करत दिले असे उत्तर!!

सोशल मीडियाने आपल्याला आपल्या आवडत्या कलाकारांच्या जवळ आणले आहे. पण काही लोक याचा गैरफायदा घेताना दिसतात. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. ...

बलात्काराच्या आरोपीचा पूजा बेदीने असा केला बचाव! म्हणे, तो असे काही करूच शकत नाही!! - Marathi News | Karan Oberoi case: Pooja Bedi, A Band of Boys come out in support of their friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बलात्काराच्या आरोपीचा पूजा बेदीने असा केला बचाव! म्हणे, तो असे काही करूच शकत नाही!!

पहिल्या पेशीलाच करण सिंह ओबेरॉय ढसाढसा रडला. त्यावेळी करणचे अश्रू पुसणारे कुणीही नव्हते. पण आता अभिनेत्री पूजा बेदी ही मात्र करणच्या मदतीला धावून आली आहे. ...