लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगनाच्या 'क्वीन'चा सिक्वेल येतोय? चित्रपटाची कथा आणि नाव दोन्ही वेगळं असणार - Marathi News | Kangana Ranaut Queen Forever Sequel Bollywood News | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या 'क्वीन'चा सिक्वेल येतोय? चित्रपटाची कथा आणि नाव दोन्ही वेगळं असणार

अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

राहुल गांधी, कंगना राणावत आणि एक ‘टपोरी’ वाद - Marathi News | rahul gandhi and kangana ranaut and a tapori controversy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी, कंगना राणावत आणि एक ‘टपोरी’ वाद

कंगनाबाईंना नक्की काय अभिप्रेत आहे म्हणायचे? - त्यांनी राहुल गांधींचा अपमान केला, चेष्टा केली की टीका करता करता चुकून त्यांचे कौतुकच केले? ...

कंगना रणौतचे ८ साडी लूक; साध्या साडीमध्येही दिसते स्टायलिश-प्रोफेशनल आणि अत्यंत सुंदर - Marathi News | Kangana Ranaut's 8 Saree Looks : Kangana Ranaut's 8 Saree Looks Idea | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कंगना रणौतचे ८ साडी लूक; साध्या साडीमध्येही दिसते स्टायलिश-प्रोफेशनल आणि अत्यंत सुंदर

Kangana Ranaut's 8 Saree Looks : तिच्या लूकला अधिक पूर्ण करण्यासाठी ती मोत्यांची माळ, साधी बिंदी आणि क्लासिक सनग्लासेसचा वापर करते. ...

१६ व्या वर्षी घर सोडलं, ब्रेड अन् लोणचे खाऊन काढले दिवस; राष्ट्रीय पुरस्कार जिंकून तिने भल्याभल्यांची बोलती केली बंद - Marathi News | bollywood actress kangana ranaut film industry journey and career know about her inspiring story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१६ व्या वर्षी घर सोडलं, ब्रेड अन् लोणचे खाऊन काढले दिवस; राष्ट्रीय पुरस्कार जिंकून तिने भल्याभल्यांची बोलती केली बंद

१२ वीत अनुत्तीर्ण, अभिनेत्री बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आली, आज भल्याभल्या नायिकांवर पडली भारी ...

'धुरंधर २'च्या यशावर कंगना राणौतचं मोठं विधान, दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut Review Dhurandhar 2 Calls Aditya Dhar Superstar Director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'च्या यशावर कंगना राणौतचं मोठं विधान, दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाली...

'धुरंधर २' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे. ...

Alka Lamba : "कंगना राणौतची अवस्था स्मृती इराणींसारखी होईल"; राहुल गांधींना 'टपोरी' म्हटल्याने अलका लांबा कडाडल्या - Marathi News | Kangana Ranaut will face same fate as Smriti Irani Alka Lamba on her tapori statement on Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कंगनाची अवस्था स्मृती इराणींसारखी होईल"; राहुल गांधींना 'टपोरी' म्हटल्याने अलका लांबा कडाडल्या

Alka Lamba And Kangana Ranaut : अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी कंगनावर जोरदार निशाणा साधला. ...

'राहुल गांधी टपोरीसारखे येतात, कुणासोबतही…’ कंगना राणौतचं वादग्रस्त विधान - Marathi News | 'Rahul Gandhi comes like a tapori, with anyone...' Kangana Ranaut's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी टपोरीसारखे येतात, कुणासोबतही…’ कंगना राणौतचं वादग्रस्त विधान

Kangana Ranaut News: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकादा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कंगना राणौत यांनी राहुल गांधींबाबत एक टिप्पणी करताना त्यांचा टपोरी असा उल्लेख केला आहे. ...

Kangana Ranaut : "बॉलिवूडला लगाम लावण्याची वेळ आलीय"; नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावर कंगना राणौतचा संताप - Marathi News | Kangana Ranaut slams bollywood sarke chunar teri song Nora Fatehi sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूडला लगाम लावण्याची वेळ आलीय"; नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावर कंगना राणौतचा संताप

Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौतने 'सरके चुनर' या गाण्यावर टीका केली आहे. ...