शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फनी वादळ

फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. 

Read more

ठाणे : ‘फोनी’च्या भीतीमुळे रात्रभर झोप नाही, ओडिशा, प. बंगालमधील तरुणांची व्यथा

अकोला : फनी चक्रीवादळाचा विदर्भाला तात्पुरता दिलासा; तापमान घटले

राष्ट्रीय : Cyclone Fani : फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले

राष्ट्रीय : ओडिशात 'फनी' चक्रीवादळानं 8 जणांचा मृत्यू, आता प. बंगालला धडकलं

राष्ट्रीय : ओडिशाला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, प्रचंड नुकसान

मुंबई : ढगाळ मुंबईत पावसाची शक्यता कायम

राष्ट्रीय : ओडिशाच्या किनाऱ्याला तडाखा देणारा ‘नागाचा फणा’

राष्ट्रीय : चक्रीवादळामुळे थांबला मोदी, शहा, ममतांचा प्रचार

राष्ट्रीय : ...म्हणून घोंगावणाऱ्या 'या' वादळाचं नाव दिलं मुलीला!

राष्ट्रीय : Cyclone Fani LIVE: 'फनी' थोड्याच वेळात पश्चिम बंगालला धडकणार