शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फनी वादळ

फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. 

Read more

राष्ट्रीय : फनी वादळाचा फटका बसलेल्या ओडिशाची पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी

राष्ट्रीय : Cyclone Fani: फनी वादळाच्या आपदग्रस्त भागांना केंद्राची 1 हजार कोटींची मदत जाहीर

राष्ट्रीय : Cyclone Fani : पुरीतल्या वादळाचा फटका बसलेल्यांना भारतीय नौदलानं पुरवली मदत सामग्री

राष्ट्रीय : Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, मदतकार्य सुरू

मुंबई : ओडिशातील चक्रीवादळग्रस्तांना मी मदत केली; तुम्हीही करा-अमिताभ

राष्ट्रीय : फोनी धडकण्यापूर्वी १३ दिवस आधी दिला होता हवामान खात्याने इशारा

मुंबई : Cyclone Fani : मी मदत केली, तुम्हीही करा; बिग बीचं देशवासीयांना आवाहन

पुणे : फनी वादळावर या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा 'विजय' : वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण 

राष्ट्रीय : ओडिशात चक्रीवादळातील बळींची संख्या १६, युद्धस्तरावर मदतकार्य सुरू

पुणे : ओडिशात नागरिकांना सुरक्षित हलविले, मराठी अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्राची मान उंचावली