२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
कुलाब्यातील नरिमन हाउस छाबड सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू गुरुवारी, १९ जानेवारीला या ठिकाणी भेट देणार आहेत ...
२६/११ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईतील नरिमन हाउसच्या छाबड सेंटरवर केलेल्या भीषण हल्ल्यातून बचावलेला मोशे होल्ट्जबर्ग तब्बल १० वर्षांनी मुंबईत परतल्यानंतर खूपच भावुक झाला ...