२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदवरील बंदी उठविण्याचा अर्ज संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळून लावला आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफिज सईदचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाने ब्लॅकलिस्ट दहशतवाद्यांमध्ये केला होता. ...
Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेने धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. ...
दहशतवादी कृत्यांनाही धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न होतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. दहशतवाद हा मुळातच अमानवीय असून कोणत्याच धर्माची त्याला मान्यता नाही. ...