लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
26/11 दहशतवादी हल्ला

26/11 दहशतवादी हल्ला

26/11 terror attack, Latest Marathi News

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले
Read More
राज्य पोलीस मुख्यालयाच्या भिंतीतून उलगडणार शहिदांचा इतिहास - Marathi News | The history of the martyrs will unfold through the walls of the state police headquarters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य पोलीस मुख्यालयाच्या भिंतीतून उलगडणार शहिदांचा इतिहास

२६/११च्या स्मृतिदिनी सर्वांसाठी खुले ...

26/11 - 12 वर्षानंतर अद्ययावत नियंत्रण कक्षाचे मुंबईवर लक्ष - Marathi News | Updated control room's focus on Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :26/11 - 12 वर्षानंतर अद्ययावत नियंत्रण कक्षाचे मुंबईवर लक्ष

परिस्थितीचे चित्रीकरण थेट पाहणे शक्य ...

बापरे! २६/११ सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होते नगरोटामधील 4 दहशतवादी - Marathi News | Shocking! Terrorists in Nagarota were preparing for an attack like 26/11 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! २६/११ सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होते नगरोटामधील 4 दहशतवादी

4 Terrorist Killed : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती उच्चस्तरीय बैठक ...

२६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा  - Marathi News | Hafiz Saeed, mastermind of 26/11 terror attack, sentenced to 10 years in prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा 

26/11 Terror Attack : दहशतवाद विरोधी न्यायालयाने जमात उद दावाच्या हाफिज सईदची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असून १ लाख १० हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. ...

२६/११ नंतर मनमोहन सिंगांनी पाकविरोधात कारवाई करण्यास टाळटाळ केली; ओबामांचा दावा - Marathi News | Barack Obama on Dr Manmohan Singh Had resisted calls to retaliate against Pakistan after 26 11 attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६/११ नंतर मनमोहन सिंगांनी पाकविरोधात कारवाई करण्यास टाळटाळ केली; ओबामांचा दावा

ओबामांच्या पुस्तकामुळे भारतात राजकारण तापलं ...

मोदी सरकारची कारवाई! हाफिज सईदचा मेहुणा, दाऊदच्या भावासह १८ जण दहशतवादी म्हणून घोषित   - Marathi News | Modi government's action! Hafiz Saeed's brother-in-law, Dawood's brother and 18 others were declared terrorists | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोदी सरकारची कारवाई! हाफिज सईदचा मेहुणा, दाऊदच्या भावासह १८ जण दहशतवादी म्हणून घोषित  

Terrorism : नव्या कायद्यांतर्गत आतापर्यंत 31 दहशतवाद्यांची नावे उघडकीस आली आहेत. ...

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण: घर, नुकसानभरपाईसाठी पीडितेची हायकोर्टात धाव - Marathi News | 26/11 Mumbai terror attack case: Home, victim runs to High Court for damages | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण: घर, नुकसानभरपाईसाठी पीडितेची हायकोर्टात धाव

पदवीपर्यंतच्या शैक्षणिक खर्चाची मागणी ...

ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देऊ! पाकिस्तानमधून धमकीचा कॉल; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर - Marathi News | phone calls threatening to blow up mumbai taj hotel from pakistan security tightened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देऊ! पाकिस्तानमधून धमकीचा कॉल; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

ताज हॉटेल आणि परिसरातील सुरक्षेत वाढ; २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी ...