लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
26/11 दहशतवादी हल्ला

26/11 दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

26/11 terror attack, Latest Marathi News

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले
Read More
मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाईंडची राजकीय एन्ट्री; पाकला इस्लामिक देश बनवण्याचं स्वप्न - Marathi News | The son of 26/11 terror attack mastermind Hafiz Mohammed Saeed has officially entered politics in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाईंडची राजकीय एन्ट्री; पाकला इस्लामिक देश बनवण्याचं स्वप्न

हाफीज मोहम्मद सईद हा मुंबईतील २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे ...

२६/११ च्या हल्ल्यातील वीर जवानांना ठाण्यातील शहीद उद्यानात श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the brave soldiers of 26/11 attack at Shaheed Udyan in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२६/११ च्या हल्ल्यातील वीर जवानांना ठाण्यातील शहीद उद्यानात श्रद्धांजली

या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, भारतीय वायुसेना दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल युवकांचे देशभक्तीवर नृत्य सादर झाले. ...

चेंडूसारखा ग्रेनेड येऊन थडकला आणि माझ्या समोर स्फोट झाला - Marathi News | A ball-like grenade came crashing down and exploded in front of me | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :चेंडूसारखा ग्रेनेड येऊन थडकला आणि माझ्या समोर स्फोट झाला

26/11 Terror Attack : दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेला मुंबईवरील हल्ला मी कधीच विसरू शकणार नाही. तो दिवस, ती रात्र मला अजूनही लख्ख आठवते. ...

‘भारत माता की जय!’ कसाब म्हणाला; पण समाधान झाले नाही - Marathi News | ‘Bharat Mata ki Jai!’ said Kasab; But not satisfied | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘भारत माता की जय!’ कसाब म्हणाला; पण समाधान झाले नाही

26/11 Terror Attack: हल्ल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनंतर. दिनेश कदम आणि मी त्याची चौकशी करत होतो. त्याचा सहकारी इस्माइल जखमी झाल्याचे त्याला माहीत होते; पण तो मेल्याचे माहीत नव्हते. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याचा उद्धटपणा मला सहन होईनासा झाला. ...

"२६/११ च्या हल्ल्यासारखं बंदूक, बॉम्ब हातात न घेता काहीजण मुंबई अस्थिर करतायेत" - Marathi News | The political battle of 2024 is to save the country's constitution, Sanjay Raut's criticism of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२६/११ च्या हल्ल्यासारखं बंदूक, बॉम्ब हातात न घेता काहीजण मुंबई अस्थिर करतायेत"

काश्मीर, मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चाललीय त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे असं संजय राऊत म्हणाले. ...

‘अदृश्य दहशतवादाचा धोका अधिक घातक’ - Marathi News | 'The threat of invisible terrorism is more dangerous' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अदृश्य दहशतवादाचा धोका अधिक घातक’

Mumbai: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणि एटीएसने नुकतेच पुण्यात पकडलेल्या काही संशयित आरोपींच्या तपासामधून  देशविघातक शक्तींच्या कारस्थानांचा पर्दाफाश झाला. ...

२६/११ ची १५ वर्षे: रेल्वेची सुरक्षा रामभराेसे..? - Marathi News | 15 Years of 26/11: Railway Security? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६/११ ची १५ वर्षे: रेल्वेची सुरक्षा रामभराेसे..?

15 Years of 26/11 Terror Attack: २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासह इतर ठिकाणी केलेल्या हल्ल्याला रविवारी १५ वर्षे पूर्ण होत आहेत. ...

पुन्हा २६/११ च्या पुनरावृत्तीचा धोका; समुद्रात नोंदणीविना हजारो बोटी - Marathi News | Risk of a repeat of 26/11; Thousands of unregistered boats at sea | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पुन्हा २६/११ च्या पुनरावृत्तीचा धोका; समुद्रात नोंदणीविना हजारो बोटी

समुद्रात नोंदणीविना हजारो बोटी, नियंत्रण परप्रांतीयांच्या हाती? ...