लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
26/11 दहशतवादी हल्ला

26/11 दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

26/11 terror attack, Latest Marathi News

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले
Read More
'26/11 हल्ल्याच्या वेळी राहुल गांधी नाच-गाणं करत होते'; मनीष तिवारींच्या पुस्तकावरुन भाजपचा हल्लाबोल - Marathi News | 'Rahul Gandhi was dancing and singing at the time of 26/11 attacks'; BJP's attack congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'26/11 हल्ल्याच्या वेळी राहुल गांधी नाच-गाणं करत होते'; मनीष तिवारींच्या पुस्तकावरुन भाजपचा हल्लाबोल

''26/11 हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी परवानगी मागिती होती. पण, तत्कालीन काँग्रेस सरकारने ती परवानगी दिली नाही.'' ...

“मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | congress manish tiwari criticized upa manmohan singh govt inaction on 26 11 mumbai terror attack in book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तावर आक्रमकपणे कठोर कारवाई करायला हवी होती. पण मनमोहन सरकार निष्क्रिय राहिले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

२६/११ हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली; बोरिवलीत साकारली १५०० चौ.फूटांची रांगोळी - Marathi News | Tribute to the martyrs of 26/11 attacks; Rangoli of 1500 sq. Ft. Made in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६/११ हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली; बोरिवलीत साकारली १५०० चौ.फूटांची रांगोळी

या रांगोळी प्रदर्शनाचे उद्दघाटन बोरिवली पश्चिमेकडील आचार्य नरेंद्र विद्या मंदिरच्या प्रांगणात नुकतेच उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरिवलीचे भाजपा आमदार सुनील राणे यांच्या हस्ते झाले. ...

कसाबने घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच त्यांनी घेतलं प्रशिक्षण; पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती - Marathi News | He took training in the terror camp conducted by Ajmal Kasab; Important information in the hands of the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कसाबने घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच त्यांनी घेतलं प्रशिक्षण; पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती

दोन लोक यावर्षी एप्रिलमध्ये मस्कतला गेले होते. तेथून त्यांना जहाजातून पाकिस्तानात नेण्यात आले. तेथे ते एका फार्म हाऊसमध्ये राहत होते. ...

थरारक प्रसंग..! मृण्मयी देशपांडेने सांगितले 'त्या' भयानक रात्रीबद्दल - Marathi News | Thrilling ..! Mrinmayi Deshpande told about 'that' terrible night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थरारक प्रसंग..! मृण्मयी देशपांडेने सांगितले 'त्या' भयानक रात्रीबद्दल

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील मुंबईतील त्या भयानक घटनेबद्दल सांगितले आहे. ...

हाफिज सईदच्या घराबाहेरील स्फोटामागे RAW चा हात; पाकच्या उलट्या बोंबा, इम्रान खान म्हणाले पुरावेच दाखवतो! - Marathi News | Pak blames RAW for blast outside Hafiz home Imran lauds proof hunt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफिज सईदच्या घराबाहेरील स्फोटामागे RAW चा हात; पाकच्या उलट्या बोंबा, इम्रान खान म्हणाले पुरावेच दाखवतो!

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याच्या पाकिस्तानातील लाहोर येथील राहत्या घराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताच्या संशोधन आणि विश्लेषण शाखेचा (RAW) हात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. ...

अनोखा सॅल्यूट! नव्यानं शोध लागलेल्या कोळीच्या प्रजातीला २६/११ हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव - Marathi News | New spider species Icius Tukarami named after 26/11 braveheart cop Tukaram Omble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनोखा सॅल्यूट! नव्यानं शोध लागलेल्या कोळीच्या प्रजातीला २६/११ हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव

मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला जीवंत पकडून देण्यात जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचं नाव एका नव्यानं शोध लागलेल्या कोळीला देण्यात आलं आहे. ...

शहीद हेमंत करकरेंवर प्रज्ञा ठाकूर यांची पुन्हा टीका - Marathi News | Pragya Thakur again criticizes Hemant Karkare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद हेमंत करकरेंवर प्रज्ञा ठाकूर यांची पुन्हा टीका

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असाही आरोप केला आहे की, हेमंत करकरे यांनी चौकशीदरम्यान त्यांच्या शिक्षकाचाही छळ केला. प्रज्ञा ठाकूर या मालेगा बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत ...