सुपरस्टार रजनीकांत व अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट उद्या गुरुवारी प्रदर्शित होतोय. एकीकडे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण दुसरीकडे टेलिकॉम कंपन्या या चित्रपटावर नाराज आहेत. ...
प्रीक्वलमध्ये रजनीकांत यांच्या प्रेयसीची भूमिका ऐश्वर्या राय बच्चनने साकारली होती. त्यामुळे आता सिक्वलमध्ये ती झळकणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्याबद्दल नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी खुलासा केला आहे. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार यांच्या ‘2.0’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. रजनीकांत व एमी जॅक्सन यांच्यावर चित्रीत हे गाणे या चित्रपटातील एकमेव गाणे आहे. ...
सुपरस्टार अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर 2.0 या सिनेमाच्या रिलीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहतायते. या सिनेमाच्या ट्रेलर आऊट झाल्यापासून फॅन्सची एक्साइटमेंट आणखी वाढली आहे ...
सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी सिनेमा 2.0ला घेऊन चर्चेत आहे. हा सिनेमा याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स फारच उत्सुक आहेत ...
2.0 चित्रपटात यामध्ये दाखवण्यात आले की, डॉ. रिचर्ड टेलिकॉक कंपन्यांचा सूड घेण्यासाठी संपुर्ण शहरातील लोकांकडून मोबाइल हिसकावून घेतो. या सीनमध्ये मेकर्सने एक लाख मोबाइल्सचा वापर केला आहे. ...
अक्षय कुमारकडून त्याच्या फॅन्सना दीवाळी गिफ्ट देण्यात आले आहे. अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा मच अवेटेड चित्रपट 'रोबोट 2.0'चा ट्रेलर दिवाळीत रिलीज होणार आहे. ...
अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा बहु-प्रतीक्षित सिनेमा '2.0' चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा धमाकेदार टीझर समोर आला होता. सिनेमातील जबरदस्त स्टोरीशिवाय वीएफएफक्सची देखील चर्चा झाली होती. ...